Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Asian Games 2026: जपान आणि नेपाळचा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सामना आशियाई क्रिडा स्पर्धेत आता अफगाणिस्तानसह होणार असून क्वार्टर फायनल खेळली जाणार

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 26, 2026 | 10:25 AM
आशियाई क्रिडा स्पर्धेत भारत भिडणार कोणाशी (फोटो सौजन्य - Instagram)

आशियाई क्रिडा स्पर्धेत भारत भिडणार कोणाशी (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • आशियाई क्रिडा स्पर्धा २०२६ मधील सामना 
  • भारत आणि अफगाणिस्तान येणार आमनेसामने 
  • क्वार्टर फायनलमध्ये श्रेयसचे सूरमा भिडणार 
Asian Games 2026: जपानमध्ये आयोजित होत असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धा २०२६ मध्ये क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आता समोर आली आहे. आशियाई क्रिडामध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धामध्ये भारतीय टीमने आपले स्थान मिळवले असून आता विरूद्ध संघाचे नावही समोर आले आहे. भारतीय संघाचा २८ सप्टेंबर रोजी हाय वॉल्टेज ड्रामा असणारा हा सामना ठरणार आहे.

भारतासमोर तगडा अफगाणिस्तानचा संघ उभा ठाकला आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये तीन टी२० सामन्यांची सिरीज आखली गेली होती आणि यामध्ये भारताने अफगाणिस्तानला क्लीन स्वाईप देत नमवले होते. 

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं

नेपाळ विरुद्ध जपान सामना रद्द झाल्याने समीकरण बदलले

खरं तर, गट फेरीतील नेपाळ आणि जपान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. सामना रद्द झाल्यामुळे, चांगल्या गुणतालिकेच्या आणि नेट रन रेटच्या आधारावर नेपाळ आघाडीवर राहिले, तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानावर राहिले. दरम्यान, जपान गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरले. अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे, उपांत्यपूर्व फेरीच्या ड्रॉमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना निश्चित झाला. यामुळे आता पुन्हा भारत आणि अफगाणिस्तानचा सामना चाहत्यांना पहायला मिळणार आहे. यावेळी भारताने सुवर्णपदक जिंकून आणावे हीच सर्वांची अपेक्षा आहे. 

सुवर्णपदकाकडे भारताचं लक्ष

सरळ उपांत्यपूर्वी फेरीतून आपल्या अभियानाची सुरूवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमचे लक्ष्य आता फक्त आणि फक्त सुवर्णपदक असणार आहे. यावेळी आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या हेतूनेच भारतीय टीम मैदानात उतरेल. २८ सप्टेंबरला अफगाणिस्तानविरूद्ध होणारा हा सामना नॉकआऊट असणार आहे. या सामन्यात जिंकणारी टीम ही सेमीफायनलमध्ये आपली जागा भक्कम करेल. दरम्यान या स्पर्धेत भारतीय टीम तगडी खेळताना दिसून येत आहे. तर अफगाणिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमध्ये नेपाळविरूद्ध हरला आहे. त्यामुळे हा संघदेखील विजयाच्या आशेनेच मैदानात उतरेल. 

आशियाई क्रिडा स्पर्धेतसाठी कसा आहे भारतीय संघ 

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, विपराज निगम, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि वैभव सूर्यवंशी

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Web Title: Asian games 2026 quarter final between india and afghanistan know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • asian games 2026
  • cricket news
  • IND vs AFG
  • India vs Afghanistan

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीचा गेम ओव्हर! सात्विक-चिरागचा धक्कादायक पराभव; थाई जोडीने पहिल्याच फेरीत केलं बाहेर
1

Asian Games 2026: भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीचा गेम ओव्हर! सात्विक-चिरागचा धक्कादायक पराभव; थाई जोडीने पहिल्याच फेरीत केलं बाहेर

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं
2

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य
3

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक
4

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.