Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG, Ashes 2025 : ICC चा मोठा दणका! बॉक्सिंग डे खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ रेटिंग

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. आयसीसीकडून चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यातील खेळपट्टीला असमाधानकारक दर्जा देण्यात आला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 29, 2025 | 05:56 PM
AUS vs ENG, Ashes 2025: Big blow from the ICC! The Boxing Day pitch receives an 'unsatisfactory' rating.

AUS vs ENG, Ashes 2025: Big blow from the ICC! The Boxing Day pitch receives an 'unsatisfactory' rating.

Follow Us
Close
Follow Us:

ICC delivers a major blow to Melbourne Cricket Ground : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अ‍ॅशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील ३ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत तर चौथा सामना इंग्लंडने आपल्या खिशात टाकला आहे. दरम्यान, आयसीसीने वादग्रस्त एमसीजी खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ दर्जा दिल आहे.  आयसीसीकडून चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्याचे ठिकाण असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ म्हणून रेटिंग देण्यात आले आहे.

नेमकं काय प्रकरण?

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा  ४ विकेट्सने पराभव केला. हा कसोटी सामना अवघ्या २ दिवसात संपला. दोन दिवसात ३६ विकेट्स गेल्या. आयसीसीने या खेळपट्टीला असमाधानकारक असे म्हटले आहे.  तसेच आयसीसीने खेळपट्टी आणि आउटफील्ड देखरेख प्रक्रियेअंतर्गत या ठिकाणाला एक डिमेरिट पॉइंट देखील दिला आहे.

खेळपट्टिबाबत एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी जेफ क्रो यांनी निकाल जाहीर केला आणि खेळपट्टीच्या मूल्यांकनामागील कारण देखील  स्पष्ट केले. क्रो म्हणाले की, “एमसीजी खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत प्रतिकूल होती. पहिल्या दिवशी २० विकेट्स पडल्या, दुसऱ्या दिवशी १६ विकेट्स पडल्या आणि कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. म्हणून, मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खेळपट्टी ‘असमाधानकारक’ होती आणि त्या ठिकाणाला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.”

हेही वाचा : Abhishek Sharma : बापरे ठोकले 45 षटकार! पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माचे वादळी सराव सत्र

चौथा कसोटी सामन्याचा दोन दिवसांत लागला निकाल

इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले होते. इंग्लंडच्या जोश टोंगने ४५ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलिया १५२ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने लहान लक्ष्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु इंग्लंड ३० षटकांतच  ११० धावांवर गारद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी आपला तिसरा डाव सुरू केला आणि एकूण २० विकेट्स गमावल्या. दुसऱ्या डावातही हाच ट्रेंड कायम राहिला, जिथे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीमुळे १३२ धावा केल्या परिणामी इंग्लंडला १७८ धावांचे लक्ष्य मिळाले आणि इंग्लंडने ही लक्ष्य ६ विकेट्स गमावून पूर्ण केले आणि या मालिकेत पहिला सामना जिंकला.

हेही वाचा : Happy New Year 2026 : वैभव सूर्यवंशी नव्या वर्षाचे स्वागत कुठे करणार? दक्षिण आफ्रिकेमधील ‘या’ शहरात असेल खास सेलिब्रेशन

Web Title: Aus vs eng ashes 2025 icc gives unsatisfactory rating to the boxing day pitch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • Ashes 2025
  • AUS vs ENG

संबंधित बातम्या

Usman Khawaja Retirement : उस्मान ख्वाजा निवृत्ती घेणार? सिडनीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळण्याचा दावा
1

Usman Khawaja Retirement : उस्मान ख्वाजा निवृत्ती घेणार? सिडनीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळण्याचा दावा

AUS vs ENG : “तो संघ सर्वोत्तम नव्हताच…” इंग्लंडविरुद्धची कसोटी ड्रॉ राखणाऱ्या भारतीय संघाबद्दल दिग्गज खेळाडू काय बोलून गेला
2

AUS vs ENG : “तो संघ सर्वोत्तम नव्हताच…” इंग्लंडविरुद्धची कसोटी ड्रॉ राखणाऱ्या भारतीय संघाबद्दल दिग्गज खेळाडू काय बोलून गेला

AUS vs ENG : “आम्ही जगात कुठेही गेलो तरी…” मेलबर्नमध्ये चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना जिंकल्यावर बेन स्टोक्सचे विधान चर्चेत…
3

AUS vs ENG : “आम्ही जगात कुठेही गेलो तरी…” मेलबर्नमध्ये चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना जिंकल्यावर बेन स्टोक्सचे विधान चर्चेत…

 AUS vs ENG : हॅरी ब्रूकचा कसोटी क्रिकेटमध्ये भीम पराक्रम! सर्वात जलद ३००० धावा करत रचला खास इतिहास 
4

 AUS vs ENG : हॅरी ब्रूकचा कसोटी क्रिकेटमध्ये भीम पराक्रम! सर्वात जलद ३००० धावा करत रचला खास इतिहास 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.