Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aus W vs Sa W : अरे काय हे? भारताची लाज घालवली! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड; आरोपी अटकेत 

भारतात सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू असून आज इंदोर येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यायाधी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्याची बातमी समोर आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 25, 2025 | 04:55 PM
Aus W vs Sa W: What is this? India's shame! Australian women cricketers molested in Indore; Accused arrested

Aus W vs Sa W: What is this? India's shame! Australian women cricketers molested in Indore; Accused arrested

Follow Us
Close
Follow Us:

ICC Womens World Cup 2025 : भारतात सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू आहे.  आज विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्याची बातमी समोर आली आहे.  एका अहवालानुसार दोन्ही खेळाडू हॉटेल रेडिसन ब्लू सोडून एका कॅफेमध्ये जात असताना दुचाकीवरून आलेल्या काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 237 धावांचे लक्ष्य! सिडनीत हर्षित राणाचा ‘चौकार’

पोलिसांनी दाखल केली तक्रार केली

ही घटना खजराना रोडवरील हॉटेल रेडिसन ब्लूजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार अचानक महिला क्रिकेटपटूंकडे जाऊन त्यांच्याकडून क्रिकेटपटूंना अयोग्यरित्या स्पर्श करण्यात आला. घटनेनंतर लगेचच दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

सिमन्स यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, एफआयआर दाखल केला गेला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अकील असल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : IND vs AUS : तिसऱ्या ODI दरम्यान भारताला झटका! चालू सामन्यात वेदनेने विव्हळला ‘हा’ खेळाडू; सोडवं लागलं मैदान

आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारीची

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी अकील खानची ओळख एका नागरिकाच्या अंतर्दृष्टीमुळे झाली. त्याने आरोपीचा बाईक नंबर नोंदवून  घेतला. ज्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटण्यास मदत झाली आणि त्याला लवकर अटक करण्यात आली. पोलिस सूत्रांनुसार, आरोपीवर पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. इंदूरमध्ये घडलेल्या या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. भारतात इतर देशातील खेळाडूंच्या सुरक्षेयायाबाबत इतकी मोठी चूक कशी होऊ शकते असा प्रश्न आता निर्माण झाला. एकूणच शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

भारत सेमीफायनल सामना कोणाशी खेळणार?

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा पहिला सेमीफायनल २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.  ज्यामध्ये भारतीय संघ खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत, चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सामना टेबल टॉपवर असलेल्या संघाशी होणार आहे. आज इंदोर येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या निकालावरून २९ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध कोणता संघ खेळेल ही स्पष्ट होईल.

Web Title: Aus w vs sa w australian women cricketers molested in indore marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • ICC Women World Cup 2025
  • Indore Crime

संबंधित बातम्या

ICC Womens World Cup 2025  : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर
1

ICC Womens World Cup 2025  : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर

Women World Cup 2025 : पाकिस्तान संघाला मोठा झटका! ICC विश्वचषकातील पराभवानंतर PCB उचलले मोठे पाऊल 
2

Women World Cup 2025 : पाकिस्तान संघाला मोठा झटका! ICC विश्वचषकातील पराभवानंतर PCB उचलले मोठे पाऊल 

IND W vs NZ W : करो या मरोच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने;  सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 
3

IND W vs NZ W : करो या मरोच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने;  सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 

 Women World Cup 2025 : “मला आशा होती, भारत…”, इंग्लंडविरुद्ध पराभव जिव्हारी; स्मृती मानधनाने व्यक्त केली खंत
4

 Women World Cup 2025 : “मला आशा होती, भारत…”, इंग्लंडविरुद्ध पराभव जिव्हारी; स्मृती मानधनाने व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.