आजपासून आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेची सुरुवात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. श्रीलंकेसमोर भारतीय संघ अधिक मजबूत दिसत आहे.
आज, गुगल डूडलने १३ व्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या सुरुवातीचा आनंद साजरा केला आहे. गुगलने क्रिकेट बॅट, बॉल आणि विकेट असलेले डूडल तयार करून महिला क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित…
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले आहे की, भारताला जेतेपद जिंकण्याची संधी आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू होती. ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये खेळवली जात होती. आज या मालिकेतील तिसरा सामना पार पडला.
2025 महिला एक दिवसीय विश्वचषकाचे आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची सुरुवात ही भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यापासून होणार आहे.