Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी! T20 World Cup 2026 पूर्वी ‘हा’ खेळाडू तंदुरुस्त; वाचा सविस्तर 

२०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. तो आता बिग बॅश लीग (२०२५-२६ हंगामाच्या उर्वरित कालावधीसाठी सिडनी सिक्सर्समध्ये सामील होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 06, 2026 | 09:50 PM
Great news for Australia! This player is fit before the T20 World Cup 2026; read the details.

Great news for Australia! This player is fit before the T20 World Cup 2026; read the details.

Follow Us
Close
Follow Us:

Josh Hazlewood gets healthy : २०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.  ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. तो आता बिग बॅश लीग (बीबीएल) २०२५-२६ हंगामाच्या उर्वरित कालावधीसाठी सिडनी सिक्सर्समध्ये सामील झाल्यानंतर हेझलवूड स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज झाला आहे, या संघात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला पूरक करारबद्ध खेळाडू म्हणून संघात सामील करण्यात आले आहे. तो स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना दिसणार आहे. बिग बॅश लीगमधील पूरक करारांमुळे क्लब क्रिकेट ऑस्ट्रेलिया-करारबद्ध खेळाडूंना करारबद्ध करू शकतात ज्यांना त्यांच्या राष्ट्रीय संघातील वचनबद्धतेमुळे मर्यादित उपलब्धता देखील अपेक्षित आहे.

हेही वाचा : ICC T20 Ranking : टी-20 क्रमवारीत दीप्ती शर्माला फटका! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पहिल्या क्रमांकावर मारली बाजी

सिडनी सिक्सर्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले आहे की,  “आम्ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचे बीबीएल १५ साठी पूरक करारबद्ध खेळाडू म्हणून स्वागत करण्यास उत्सुक आहोत.”

हेझलवुडची कामगिरी

जोश हेझलवुड आतापर्यंत फक्त बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना १९ सामन्यांमध्ये ८.५० च्या सरासरीने १७ बळी घेतले आहेत. तो शेवटचा २०१९/२० हंगामामध्ये खेळला होता, यावेळी त्याने पाच सामन्यांमध्ये १२ बळी टिपले होते. त्याची अचूकता, उसळी आणि सातत्य यामुळे जोश हेझलवुडने जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

दुखापतीमुळे तो अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला दुखापतींचा मोठा इतिहास राहिला आहे. अलिकडच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेदरम्यान, हॅझलवुडला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. त्या धक्क्यातून सावरताना, त्याला अ‍ॅकिलीस टेंडन दुखापत देखील झाली होती, ज्यामुळे त्याचे पुनरागमन अधिकच लांबणीवर पडले. सुरुवातीला हेझलवुडला अ‍ॅशेस मालिकेत सामील करण्यात आले होते. परंतु, तो पहिल्या दोन सामन्यांसाठी पूर्णपणे बरा होऊ शकला नव्हता नाही. त्यानंतर त्याला सोडण्यात आले होते.

हेही वाचा : श्रीलंकेच्या संघाची घोषणा! पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी; मलिंगावर मोठी जबाबदारी

टी-२० विश्वचषकातील संघात हेझलवूड

हेझलवूड या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा आगामी टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात देखील त्याला सामील करण्यात आले आहे.  ज्यामुळे राष्ट्रीय संघासाठी त्याचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. हेझलवूडच्या पुनरागमनामुळे सिडनी सिक्सर्स संघाला अधिक मजबूती प्राप्त झाली आहे.

Web Title: Australia josh hazlewood fit ahead of t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • BBL
  • Josh Hazlewood
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.