Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी फलंदाजी, मग फिरकीची जादू! Australia ने West Indies ला लोळवलं; 10, 20 नव्हे तर…

ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाला 270 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला केवळ 179 धावा करता आल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 05:36 PM
आधी फलंदाजी, मग फिरकीची जादू! Australia ने West Indies ला लोळवलं; 10, 20 नव्हे तर…
Follow Us
Follow Us:

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर मिळवला मोठा विजय 
एकदिवसीय मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी 
तबल 90 धावांनी वेस्ट इंडिजचा केला पराभव

Australia Vs West Indies: सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघात तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिज संघाचा दारुण पराभव केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या सामन्यात 90 धावांनी पराभव केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केल्याने आता ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यात 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाने एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाला 270 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला केवळ 179 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या संघाचा 90 धावांनी पराभव केला. तसेच 3 सामन्यांच्या मालिकेत देखील विजयी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाला मिळाली नवी कर्णधार! Alyssa Healy ची जागा घेणार ही खेळाडू, भारताविरुद्ध संघ जाहीर

सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ९० धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी मिळवून मालिका आपल्या नावावर केली आहे. जॉर्जिया वेअरहॅम या सामन्याची खरी स्टार ठरली. तिने फलंदाजी करताना उपयुक्त 39 धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये 30 धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.

सलामीवीर बेथ मुनीने १०४ चेंडूत ६५ धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाला भक्कम धावसंख्या उभारून देण्यात मोठी भूमिका बजावली. ॲशले गार्डनरने ३४ धावांत ३ बळी घेतले, तर ताहलिया मॅकग्राने फक्त १५ धावा देऊन २ बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ४५ धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

T20 World Cup 2026 आधी या स्टार खेळाडूला केले सस्पेंड! आयसीसीने या मोठ्या कारणासाठी केली कारवाई

ऑस्ट्रेलिया संघ: सोफी मोलिनेक्स (कर्णधार) अ‍ॅशले गार्डनर (उपकर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार) डार्सी ब्राउन, निकोला केरी, किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी,मेगन शुट, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया विल्सन

Web Title: Australia womens cricket team beat to west indies 90 runs and won one day series sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Aus vs WI
  • West Indies
  • women cricket team

संबंधित बातम्या

AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर
1

AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.