चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा तीन विकेट्सने पराभव केला आणि कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंगलिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली.
शेवटच्या डावामध्ये वेस्ट इंडीजच्या संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाने केलेल्या कामगिरीवर आता कॅरेबियन संघचा कर्णधार रोस्टन चेसने संताप व्यक्त केला आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १७६ धावांनी पराभव केला आणि यजमान संघाला ३-० असा व्हाईटवॉश दिला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या…
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठी इतिहास…
ग्रेनाडातील सेंट जॉर्जेस येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ विकेट गमावल्यानंतर १२ धावा केल्या आहेत.
नॅथन लायननेही जबाबदारी विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स केरीकडे सोपवली. त्यानंतर नाथन लायन आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे का अशी अटकळ बांधली जात होती.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका आता संपली आहे. त्यानंतर श्रीलंकेने दुसरा सामना एक डाव आणि ७८ धावांनी जिंकला. या विजयासह, श्रीलंकेने अजिंक्यपद स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली.
स्मिथला दुखापत झाली होती, तर लाबुशेन खराब फॉर्ममुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले आहे की स्मिथ त्याची तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी काम करत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करून 25 वर्षानंतर आफ्रिकेच्या संघाने आयसीसी ट्रॉफी नावावर केली. दक्षिण आफ्रिकेने २८ जूनपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ WTC पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले नाही तर संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. दुसऱ्या डावात कांगारू गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर कहर केला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एक नवा इतिहास रचला. यासह कमिन्सने ६३ वर्षांचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला.
WI आणि AUS यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या पंचांच्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पंचांनी असे अनेक निर्णय दिले, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित…
पहिल्या डावामध्ये कांगारुचा संघ डगमगला अन् वेस्ट इंडीजच्या संघाने पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला 180 धावांवर रोखले. या सामन्यात दुसऱ्या दिनापर्यत संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.