Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियन ओपनचा बादशाह ठरला नोव्हाक जोकोविच, नदालशी केली बरोबरी

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्‍सित्‍सिपासचा पराभव करून आपले १०वे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जोकोविचने सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 29, 2023 | 06:57 PM
ऑस्ट्रेलियन ओपनचा बादशाह ठरला नोव्हाक जोकोविच, नदालशी केली बरोबरी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात संपन्न झाला. सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्‍सित्‍सिपासचा पराभव करून आपले १०वे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जोकोविचने सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला. जोकोविचच्या कारकिर्दीतील हे एकूण २२वे ग्रँडस्लॅम आहे.

These reactions ? Priceless. @DjokerNole • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/GKMVgcMlgf — #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
These reactions ? Priceless. @DjokerNole • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/GKMVgcMlgf — #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023

शेवटी जोकोविचचं विजयी ठरला
विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ आणि दुसरा सेट ७-६ असा जिंकला. आता दुसरा सेट जिंकून जोकोविच हा सामना जिंकेल असे वाटत होते आणि तसेच झाले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. त्याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. जोकोविच आणि त्‍सित्‍सिपासमध्‍ये जे जेतेपद पटकावेल तो एटीपी रँकिंगमध्‍ये नंबर वन होईल आणि हा सामना जिंकून शेवटी जोकोविचचं विजयी ठरला.

२२व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी कोर्टवर उतरला होता
जोकोविच २२व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी कोर्टवर उतरला होता. याआधी त्याने नऊ ऑस्ट्रेलियन ओपन, दोन फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि तीन यूएस ओपनसह एकूण २१ ग्रँडस्लॅम जिंकले होते. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत फक्त राफेल नदाल जोकोविचच्या पुढे होता. नदालकडे २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आता त्याने नदालची बरोबरी करत २२ ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले.

Web Title: Australian open novak djokovic wins australian open title equals nadal for 22nd grand slam win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2023 | 06:57 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला
1

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र
2

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र

Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव
3

Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव

Latur : जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित
4

Latur : जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.