Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS Vs BAN: नुसता लाज घालवायचा धंदा! बांग्लादेश 54 रन्समध्ये ऑल आउट; कांगारूंनी काढली हवा

डार्विनमध्ये बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया संघात वॉर्म अप सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशचा 38 रन्सने पराभव केला आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात बांग्लादेशच्या संघाने गुडघे टेकले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 02:22 PM
ind vs ban practise test

ind vs ban practise test

Follow Us
Follow Us:
  • सराव सामन्यात बांग्लादेश 54 रन्सवर ऑल आउट
  • बांग्लादेश अन् ऑस्ट्रेलियामध्ये होणार टेस्ट सिरिज 
  • बांग्लादेशचा 38 रन्सने दारुण पराभव 
Bangladesh Vs Austrelia Practise Test: बांग्लादेशचा क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. त्याआधी दोन्ही संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात बांग्लादेशच्या संघाचा दारुण पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने 38 रन्सने हा सामना जिंकला आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. बांग्लादेशला सराव सामन्यातच पराभव स्वीकारावा लागला आहे.

डार्विनमध्ये बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया संघात वॉर्म अप सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशचा 38 रन्सने पराभव केला आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात बांग्लादेशच्या संघाने गुडघे टेकले. पूर्ण संघ 54 रन्सवर ऑल आउट झाला. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाला मोठा पराभव झाला आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात मेहदी मिराजने नाबाद शतक लगावले. त्याच्या खेळीच्या जोरावर बांग्लादेशने 263 रन्स केले होते. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाने तेग वायलीच्या 130 रन्सच्या खेळीवर पहिल्या डावात 355 रन्स करून 92 रन्सची आघाडी घेतली. या आघाडीच्या दबावात बांग्लादेशचा संघ ढेपाळला. त्यामुळे आगामी टेस्ट सिरिजमध्ये बांग्लादेशला चांगली तयारी करून खेळावी लागणार आहे.

Bangladesh : बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू शकिब अल हसनच्या घरावर अज्ञात समाजकंटकांचा हिंसक हल्ला; घर पेटवण्याचा प्रयत्न

दुसऱ्या डावात बांग्लादेशने अत्यंत खराब कामगिरी केल्याचे दिसून आले. सलामीचा फलंदाज हसनशिवाय कोणताच खेळाडू 10 रन्स देखील करू शकला नाही. पूर्ण बांग्लादेशचा संघ 22 ओव्हर्समध्ये 54 रन्सवर ऑल आउट जल. हसनने 22 रन्स केल्या. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी काळात होणाऱ्या टेस्ट सिरिजच्या आधीच बांग्लादेशची फलंदाजी इतकी खराब दिसून आल्याने टेस्ट सिरिजमध्ये बांग्लादेश कसे प्रदर्शन करणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.

तरुण वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज कॅम्पबेल थॉम्पसनने दुसऱ्या डावात बांग्लादेशची वाट लावून टाकली. फ-स्पिनर कोरी रोचिशिओलीने देखील ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे बांग्लादेशचा संघ 54 रन्सवर ऑल आउट झाला. 4 दिवसांनी टेस्ट सिरिज सुरू होणार आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाला आपल्या फलंदाजीत अनेक सुधारणा कराव्या लागणार आहेत.

मोठी खळबळ! टेस्ट सिरिज सुरू होण्याआधीच दुखपतींचे ग्रहण; ‘हा’ खेळाडू पूर्णपणे बाहेर

टेस्ट सिरिजचे वेळापत्रक

पहिली कसोटी – 13 ऑगस्टपासून – डार्विन
दुसरी कसोटी – 22 ऑगस्टपासून – मॅके

Web Title: Austrelia beat bangladesh by 38 runs team all out at 54 runs only in test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…
1

झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री;  नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल
2

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री; नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.