Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही बंदी म्हणजे व्यक्तिगत द्वेष आणि राजकीय षडयंत्राचा भाग; ‘नाडा’च्या कारवाईनंतर बजरंग पुनियाचा सरकारवर गंभीर आरोप

बजरंग पुनियावर 'नाडा'ने बंदी घातल्यानंतर ट्विट करीत हा व्यक्तिगत द्वेष आणि राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. या कारवाईनंतर सरकारव गंभीर आरोप केले आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 27, 2024 | 03:51 PM
Bajrang Punia makes serious allegations against the government after the action of NADA

Bajrang Punia makes serious allegations against the government after the action of NADA

Follow Us
Close
Follow Us:

Bajrang Punia Tweeted After Ban of NADA : दरम्यान, बजरंग पुनियाने नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने बंदी घातल्यानंतर त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट टाकत ही बंदी म्हणजे व्यक्तीगत द्वेष आणि राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. महिला पैलवानांच्या सुरक्षेसाठी आम्ही दिलेला लढा त्याच्याविरोधात आवाज उठवला होता त्याच्या विरोधात म्हणून आता माझ्यावर कारवाई होत आहे. तरीही आम्ही आमची महिलांसाठी, देशासाठी लढाई लढत राहणार आहोत. आम्ही अशा गोष्टींना घाबरणारे नाही.

बजरंग पुनियाची पहिली प्रतिक्रिया

यह चार साल का प्रतिबंध मेरे खिलाफ व्यक्तिगत द्वेष और राजनीतिक साजिश का परिणाम है। मेरे खिलाफ यह कार्रवाई उस आंदोलन का बदला लेने के लिए की गई है, जो हमने महिला पहलवानों के समर्थन में चलाया था। उस आंदोलन में हमने अन्याय और शोषण के खिलाफ अपनी आवाज़ बुलंद की थी।

मैं यह स्पष्ट करना…

— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) November 27, 2024

 

कोर्टात ही लढाई सुरूच

बजरंग पुनियाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘नाडा’ने घातलेल्या बंदीवर कोर्टात अपिल करणार आहे. ही लढाई कोर्टात सुरूच आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहेच, सोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांचासुद्धा यामध्ये हात आहे. असा घणाघाती आरोपदेखील केला. ही बंदी माझ्यासाठी कोणताही धक्कादायक प्रकार नाही, हे मागील एक वर्षापासून सुरू होते. मागे यांच्याच पॅनलने मला निर्दोष घोषित केले आणि तुम्ही खेळू शकता असे सांगितले.

माझ्याकडे निर्दोषतेचे सर्टीफिकेट

आता हेच पॅनेल मला बंदी घालत आहेत. असा कोणता रूल आहे ज्यामध्ये 4 वर्षांची बंदी लावता. डोपिंगला येऊ शकला नाही म्हणून 4 वर्षाची बंदी हे चुकीचे आहे, तसे पाहता 2 वर्षांची बंदी असते. मी तर केव्हाही डोपिंगला तयार होतो फक्त त्यांनी टेस्ट निर्दोष करावी. त्यामध्ये हेराफेरी नसावी, हे सर्व यांचे नाटक आहे, आम्ही महिलांकरिता यांच्याविरोधात दिलेला लढा आणि त्यामुळे भीती दाखवून आम्हाला मागे हटवायचा प्रयत्न करताहेत. मी नेहमीच ट्रायल दिलीये डोपिंग टेस्ट दिलीय माझ्याकडे त्याचे सर्टफिकेट आहे.

बजरंग पुनियाच्या करिअर दूरगामी परिणाम

देशाचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने 4 वर्षांसाठी निलंबित केले आहे. यामुळे बजरंग पुनियाच्या करिअर दूरगामी परिणाम होणार आहेत. आता भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) 4 वर्षांसाठी निलंबित केले केल्यानंतर त्याची कारकीर्द संपली का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मंगळवारी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने बजरंगला निलंबित केले. पुनियाने 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवडीदरम्यान डोप चाचणीसाठी आपला नमुना देण्यास नकार दिला होता.

दरम्यान, बजरंग पुनियाने नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने बंदी घातल्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘नाडा’ने घातलेल्या बंदीवर कोर्टात अपिल करणार आहे. ही लढाई कोर्टात सुरूच आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहेच, सोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांचासुद्धा यामध्ये हात आहे. असा घणाघाती आरोपदेखील केला.

नाडाची मोठी कारवाई

बजरंग पुनियाचे निलंबन २३ एप्रिल २०२४ पासून सुरू झाले होते. यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनेही त्याला निलंबित केले. तथापि, बजरंगने निलंबनाविरुद्ध अपील केले होते, जे 31 मे रोजी अँटी-डिसिप्लिनरी डोपिंग पॅनेलने (ADDP) रद्द केले होते. यानंतर नाडाने बजरंगला २३ जून रोजी नोटीस दिली होती. या बंदीनंतर त्याच्या कारकिर्दीवर साहजिकच मोठा परिणाम होणार आहे. कोणत्याही खेळाडूला दुखापतीनंतर किंवा दीर्घ बंदीनंतर पुनरागमन करणे खूप अवघड असते. अशा बंदीनंतर खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात येते, असे अनेकदा मानले जाते. आता या बंदीचा बजरंग पुनियाच्या कारकिर्दीवर काय परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बजरंग 4 वर्षे स्पर्धात्मक कुस्तीमध्ये परत येऊ शकणार नाही

अनुशासनात्मक डोपिंग पॅनेलने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “पॅनेल मानते की ऍथलीट कलम 10.3.1 अंतर्गत मंजूरींना जबाबदार आहे आणि 4 वर्षांच्या कालावधीसाठी अपात्रतेस जबाबदार आहे.” निलंबनाचा अर्थ असा आहे की बजरंग 4 वर्षे स्पर्धात्मक कुस्तीमध्ये परत येऊ शकणार नाही आणि जर त्याला तसे करायचे असेल तर तो परदेशात कोचिंग नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही. बजरंगसाठी नाडाने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. बजरंगने नकार दिल्याने त्याला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

Web Title: Bajrang punia makes serious allegations against government after action of nada he said this ban is part of personal hatred and political conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 03:51 PM

Topics:  

  • Bajrang Punia
  • BJP

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.