Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आला रे आला! Suryakumar Yadav ची बॅट तळपणार! Syed Mushtaq Ali Trophy त ‘या’ संघाचे करणार नेतृत्व

Suryakumar Yadav: मुंबईच्या संघात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळणारे भारताचे अनेक खेळाडूंचा सहभाग करण्यात आला आहे. मुंबई आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2026 | 09:49 PM
Suryakumar yadav

Suryakumar yadav

Follow Us
Follow Us:
  • Syed Mushtaq Ali Trophy मध्ये सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार
  • बीसीसीआयने जाहीर केला मुंबईचा संघ 
  • 14 तारखेला मुंबई हैदराबादविरुद्ध खेळणार पहिला सामना 
Suryakumar Yadav: सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघाला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादवला मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानावर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आगामी ‘सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६’ या प्रतिष्ठित देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा केली आहे.

या स्पर्धेच्या निमित्त सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. दुखापती आणि त्यामुळे विश्रांती घेणाऱ्या सूर्यकुमार यादवला आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव 2026 मध्ये आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे.

Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; गायकवाड-पृथ्वी शॉवर असणार अनेकांच्या नजरा

या स्पर्धेत मुंबईचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणार आहे. टी 20 फॉर्मटमध्ये सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा शानदार असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या अनुभवाचा फायदा मुंबईच्या युवा खेळाडूंना निश्चितच होणार आहे. भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद मिळवून देणारा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आता पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६’ साठी मुंबई संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

मुंबईच्या संघात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळणारे भारताचे अनेक खेळाडूंचा सहभाग करण्यात आला आहे. मुंबई आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. शिवम् दुबे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सरफराज खान, अंगकृष रघुवंशी, हार्दिक तामोरे आणि मॅक्सवेल स्वामीनाथन या खेळाडूंचा सहभाग मुंबईच्या संघात करण्यात आला आहे. चालू हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या सिद्धेश लाडला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. मुंबईचा संघ यंदाच्या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आगामी १४ नोव्हेंबर रोजी हैदराबादविरुद्ध मुंबईचा संघ आपला पहिला सामना खेळणार आहे.

IND Vs NZ: गिलची सेना किवींना ‘किल’ करण्यासाठी सज्ज! सिरीज जिंकण्याची संधी तर, Playing 11 मध्ये…

मुंबईचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, दिव्यांश सक्सेना, सुवेद पारकर, मुशीर खान, सरफराज खान, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, मॅक्सवेल स्वामीनाथन, मोहित अवस्थी, हार्दिक तामोरे, सिल्वेस्टर डिसूझा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईचा संघ पहिला सामना कोणाविरुद्ध खेळणार आहे?

    Ans: सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीत मुंबई आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.

  • Que: मुंबई संघाचा कर्णधार कोण असणार आहे?

    Ans: सूर्यकुमार यादवला मुंबईच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Bcci announced suryakumar yadav as captain for mumbai syed mushtaq ali trophy 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • mumbai cricket association
  • Suryakumar Yadav
  • Syed Mushtaq Ali Trophy

संबंधित बातम्या

राणा जी को छोड दिया! Syed Mushtaq Ali ट्रॉफीपूर्वी दिल्ली संघात मोठे फेरबदल, आता ‘हा’ खेळाडू…
1

राणा जी को छोड दिया! Syed Mushtaq Ali ट्रॉफीपूर्वी दिल्ली संघात मोठे फेरबदल, आता ‘हा’ खेळाडू…

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर
2

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने घेतली कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट; चिमुरडीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधानांचे मंत्रमुग्ध
3

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने घेतली कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट; चिमुरडीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधानांचे मंत्रमुग्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.