एमसीए पदाधिकारी, ॲपेक्स कौन्सिल आणि टी२० मुंबई गव्हर्निंग कौन्सिलच्या निवडणुका १२ नोव्हेंबर रोजी होणार होत्या, मात्र अध्यक्षपदाचा तिढा अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी सुटला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गावस्कर यांचा हा पुतळा एमसीएच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयात आहे जो स्टेडियममध्ये बांधण्यात…
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल आगामी स्थानिक हंगामात मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्याचे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ सध्या भारताच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो, परंतु तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही. दरम्यान, बातम्यांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला…