Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

IND Vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १५ सदस्यांच्या भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 12:56 PM
IND Vs ZIM Series

IND Vs ZIM Series

Follow Us
Follow Us:
  • झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय महिला संघाची घोषणा
  • स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली सिरिज 
  • बीसीसीआयने केली सिरिजची घोषणा 
Ind Vs Zim: भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी 20 सामन्यांची सिरिज खेळणार आहे. भारतीय महिला संघाची कमान आता स्मृती मंधानाच्या हातात असणार आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघ आता मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने वनडे आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र उपकर्णधारांची निवड केली आहे. त्यानुसार टी-२० संघात धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मा हिच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे, तर ५० षटकांच्या वनडे मालिकेत अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा ही संघाची उपकर्णधार असणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे यांच्यातील आगामी टी-२० आणि वनडे  सिरिजचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या दौऱ्याची सुरूवात 16 ऑक्टोबरपासून टी 20 सिरिजने होणार आहे. या सिरिजमध्ये तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. टी 20 सिरिज रायपुरमध्ये खेळवली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

पहिला टी-२० सामना: १६ ऑक्टोबर
दुसरा टी-२० सामना: १८ ऑक्टोबर
तिसरा टी-२० सामना: २० ऑक्टोबर

झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १५ सदस्यांच्या भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. स्टार सलामीवीर स्मृती मंधाना हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून, अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सिरिजसाठी भारतीय महिला संघ
स्मृती मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतिमणी कलिता आणि मिन्नू मणी.
हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संपूर्ण भारतीय संघ

स्मृती मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, हरलीन देयोल, तेजल हसब्निस, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), वैष्णवी शर्मा, नंदनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड, सयाली सतघरे आणि रेणुका ठाकूर.

Web Title: Bcci declared womens india team for zimbabwe t20 and odi series raipur tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS ZIM
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
1

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
2

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
3

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
4

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.