Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

IND Vs WI, BCCI : भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 102 धावांची वादळी खेळी करत वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने वेस्ट इंडिजच्या 172 धावांचा पाठलाग 15 व्या षटकाआधीच पूर्ण केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 06, 2026 | 10:20 PM
IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे 'श्रेय'श, विडिंजचा पराभव

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे 'श्रेय'श, विडिंजचा पराभव

Follow Us
Follow Us:
  • श्रेयसचे खणखणीत नाबाद शतक
  • नमन धीरने तीन गडी टिपले
  • मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर
 

लखनौच्या क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 8 विकेट राखून दमदार विजय मिळवला. टॉस जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या (IND Vs WI) संघाने कर्णधार शाई होप (52) व शेरफेन रुदरफोर्ड (56) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतासमोर सर्वबाद 172 धावांचे टार्गेट दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार मागे राहिला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर (102 नाबाद)ने एशियन गेम्स 2026 मधील आपला फॉर्म कायम राखताना दणदणीत शतक झळकावत, भारताला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

प्लेऑफमध्येच भारताला धक्के

विंडिजने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात म्हणावी तितकी चांगली ठरली नाही. सलामीला आलेले संजू सॅमसन (11) आणि अभिषेक शर्मा (21)चे विकेट लवकर पडले. अभिषेक लयात दिसला, पण रॉस्टन चेसने हेटमायरकरवी त्याला झेलबाद करत त्याचा डाव संपुष्टात आणला. त्याच्या हाकेच्या अंतरावर सॅमसन अकेल होसेनचा शिकार ठरला. अकेलने त्याला पायचित केले.
एकवेळ चौथ्याच षटकात भारताची अवस्था 2 बाद 35 धावा अशी होती, मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला इशान किसन (37 नाबाद) आणि श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची संधी मिळाल्यानंतर चांगलीच धुलाई केली. दोघांनी अखेरपर्यंत टिकून राहत भारताच्या खात्यात विजयश्री खेचून आणली. श्रेयसने 42 चेंडूंत शतकी खेळी केली. त्याने 10 चौकार व 6 गगनचुंबी षटकार ठोकले.

𝗚𝗹𝗼𝗿𝗶𝗼𝘂𝘀 𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗! 💯 Captain Shreyas Iyer with his maiden T20I century and what a knock it’s been! 👏 Updates ▶️ https://t.co/2czVyKWreK #TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ShreyasIyer15 https://t.co/WxO6smJbRZ — BCCI (@BCCI) October 6, 2026

ICC : शेफाली-चरणी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारासाठी नॉमिनेट, अभिषेक-गिल पुरुषांच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट

वेस्ट इंडिजची फलंदाजी

भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. डावाची सुरूवात वेस्ट इंडिजकडून कामिल पूरन आणि शिमरॉन हेटमायरने केली. मात्र दोन्ही फलंदाज स्वस्तात परतले. दोघांनी प्रत्येकी 12 आणि 5 रन्सची खेळी केली. तर कर्णधार शाई होपने एका बाजूने वेस्ट इंडिजचा डाव सांभाळून धरला. त्याने 52 रन्सची अर्धशतकी खेळी केली. 52 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर रोमेन पोवेल शून्यावर आउट झाला.

त्यानंतर रोस्टन चेस केवळ 5 रन्स करून आउट झाला. रोमारियो शेफर्ड देखील चांगली खेळी करू शकला नाही. मॅथ्यू फोर्डने देखील केवळ 2 रन्सचे योगदान दिले. शेरफेन रुदरफोर्डने मधल्या फळीत मात्र 6 चौकार व 3 षटकार झळकावत आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड

भारताची गोलंदाजी

भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी झाल्याचे पाहायला मिळाले. नमन धीरने शानदार खेळी करणाऱ्या शाई होपला आउट केले. त्यानंतर अर्शदिप सिंगने कामिल पूरनला आउट केले. शिमरॉन हेटमायर रन आउट झाला. तर रोमवेन पोवेलला अक्षर पटेलने परत पाठवले. भारताकडून नमन धीरने 3 विकेट्स पटकावल्या. तर कुलदीप यादवने महत्वाच्या अशा 2 विकेट्स पटकावल्या.

Web Title: Ind vs wi shreyash iyer century india win rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 10:17 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?
1

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
2

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर
3

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
4

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.