Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

IND Vs AFG:

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 02:54 PM
ind vs afg

ind vs afg

Follow Us
Follow Us:
  • अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वैभव खेळण्याची शक्यता कमी
  • भारताने मालिका 2-0 ने घातली खिशात 
  • तिसऱ्या सामन्यात वैभवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह 
India Vs Afghanistan T20 Series: अफगाणिस्तानविरुद्ध सध्या भारतीय टी 20 संघ तीन सामन्यांची सिरिज खेळत आहे. त्यातील दोन सामने पूर्ण झाले आहेत. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून सिरिज आपल्या नावावर केली आहे. मात्र या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी प्राप्त झाली नव्हती. मात्र तिसऱ्या सामन्यात देखील त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे.

दुसऱ्या सामन्यात विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसनने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. संजूने दाखवलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर त्याला तिसऱ्या सामन्यातून वगळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा बेंचवरच बसावे लागण्याची चिन्हे आहेत.

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आता या अंतिम सामन्यात संघ व्यवस्थापन काही अनपेक्षित बदल करून वैभवला संधी देते की संजू सॅमसनवरच पुन्हा विश्वास दाखवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसऱ्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा मोठी धावसंख्या उभारू शकला नसला, तरी पहिल्या सामन्यातील त्याचे तुफानी अर्धशतक आणि त्याची आक्रमक शैली पाहता त्याचे स्थान पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हीच जोडी पुन्हा एकदा सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनमुळे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा प्लेइंग इलेव्हन मधील प्रवेश अधिक कठीण झाला आहे.

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी

भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.

Web Title: Bcci dropped vaibhav suryvanshi to third t20 match against afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Sanju Samson
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी
1

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता
2

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार
3

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
4

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.