
Abhishek Sharma And vaibhav Suryvanshi
न्यूझीलंडने दिलेल्या 199 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठ वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने भारताची सुरुवात केली. मात्र य दोघांचे वादळ या मैदानाने आज पाहिले. दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: धुवून काढले. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने पॉवरप्ले मध्ये तब्बल 188 रन्स ठोकल्या. अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. आज वैभव सूर्यवंशी ओपनिंगला खेळण्यासाठी आला होता. त्याने देखील आक्रमक सुरुवात केली. मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. त्याने 45 रन्सची खेळी केली. अभिषेक शर्माने शानदार शतक ठोकले. वेगवान शतक ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तो 113 रन्सची खेळी करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने भारताला विजयापर्यंत पोहोचवले.
IND Vs NZ: भुवीचा स्विंग फ्लॉप! Daryl Mitchell ने भारताला नुसता धुतला; विजयासाठी दिले बलाढ्य टार्गेट
भारताला दिलेल्या 199 रन्सचे टार्गेटचा बचाव करण्यासाठी न्यूझीलंडचे गोलंदाज सज्ज झाले होते. मात्र त्यांची सगळी अचूकता, प्लॅनिंग भारताच्या फलंदाजांनी मोडून काढले. न्यूझीलंडला केवळ 1 विकेट पटकावता आली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना कुठे गोलंदाजी करावी हेच कळत नव्हते.
1⃣1⃣8⃣ in 6 overs 🤯 #TeamIndia’s Highest powerplay score in Men’s T20Is ‼️ What a show by the openers 🍿 Updates ▶️ https://t.co/zf4CnZQ8CD #NZvIND https://t.co/GnxpmRFqzX — BCCI (@BCCI) October 27, 2026
भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, शिवम दुबे, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कुमार कुशाग्र, मयंक यादव.
न्यूझीलंड संघ: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, जेकब डफी, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, ब्लेअर टिकनर, मॅथ्यू फिशर, डेव्हॉन कॉनवे.
IND vs NZ 3rd T20I Update: भारत-न्यूझीलंड तिसरा टी२० सामना आज, कसे असणार वातावरण आणि खेळपट्टी
Ans: भारत-न्यूझीलंडमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.
Ans: न्यूझीलंडविरुद्ध अभिषेक शर्माने शतकी खेळी करत 113 रन्सची खेळी केली.