Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

IND Vs NZ: भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र अभिषेक शर्माने वादळी शतक पूर्ण करत भारताला सहज विजय मिळवून दिला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2026 | 02:41 PM
ऑकलंड स्टेडियमवरील भारताचा रेकॉर्ड

ऑकलंड स्टेडियमवरील भारताचा रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:
  • उद्या होणार भारत-न्यूझीलंडचा चौथा सामना 
  • ऑकलंडच्या इडन पार्कवर अजेय आहे भारत 
  • भारताने आधीच जिंकली आहे सिरीज 
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सिरीज सुरू आहे.  या सिरीजमधील 3 सामने पूर्ण झाले आहेत. तर उद्या म्हणजेच शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता चौथा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना न्यूझीलंडच्या इडन पार्क ऑकलंड येथे होणार आहे. या स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड चांगला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्याचा सामना देखील भारत सहजपणे जिंकेल असे म्हटले जात आहे. सिरीजमध्ये किमान आपली लाज राखण्यासाठी आता न्यूझीलंडकहा विजय प्राप्त करावा लागणार आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ऐतिहासिक ईडन पार्क हे लाभदायक असल्याचे म्हटले जाते. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या मैदानावर भारतीय संघाने आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. येथे भारताने जेवढे सामने खेळले आहेत, त्यात भारताचा शानदार विजय झाला आहे.

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर

भारतीय संघ ऑकलंड येथील इडन पार्क स्टेडियमवर आतापर्यंत तब्बल तीन टी 20 सामने खेळले आहेत. या तीनही सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यामुळे या स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने २०१९ मध्ये ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर आपला पहिला टी-२० सामना खेळला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारताने 7 विकेट्स राखून पराभव केला होता.

उद्या म्हणजेच शुक्रवारी ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर रंगणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यासाठी क्रिकेट रसिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या मैदानावर भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत शंभर टक्के विजयाची परंपरा राखली आहे. त्यामुळे हा विजयी रथ कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. ऑकलंडच्या या ऐतिहासिक मैदानाची क्षमता ४० हजार प्रेक्षकांची आहे. उद्याच्या सामन्यासाठी सर्व तिकिटे काही वेळातच विकली गेली आहेत.

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?

भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र अभिषेक शर्माने वादळी शतक पूर्ण करत भारताला सहज विजय मिळवून दिला. अभिषेक शर्माने 38 बॉलमध्ये 113 रन्सची आक्रमक खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने देखील 45 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडकडून डेरिल मिचेलने आक्रमक खेळी करत भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत -न्यूझीलंड चौथा सामना कधी?

    Ans: भारत अन् न्यूझीलंडमध्ये चौथा टी 20 सामना शुक्रवारी होणार आहे.

  • Que: इडन पार्कवर भारताचा रेकॉर्ड कसा आहे?

    Ans: ऑकलंडच्या स्टेडियम भारताने अद्याप एकही सामना गमावला नाही.

Web Title: India vs new zealand 4th t20 acukland abhishek sharma tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • New Zealand
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर
1

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज
2

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?
3

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला
4

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.