Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर Ben Stokes काय करणार? ‘या’ मोठ्या भूमिकेबद्दल केला खळबळजनक खुलासा

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 04:38 PM
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर Ben Stokes काय करणार? ‘या’ मोठ्या भूमिकेबद्दल केला खळबळजनक खुलासा
Follow Us
Follow Us:
  • बेन स्टोक्सचा इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार 
  • बेन स्टोक्सने इंटरनॅशनल क्रिकेटमधून घेतली निवृत्ती 
  • इंग्लंडसाठी कोच म्हणून काम करण्याची इच्छा 
England Cricket: इंग्लंड क्रिकेटचा खेळाडू आणि माजी कर्णधार बेन स्टोक्सने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सिरिज सुरू असतानाच त्याने आपली निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्त झाल्यानंतर देखील बेन स्टोक्सला इंग्लंड क्रिकेटसाठी आपले योगदान द्यायचे असल्याचे समजते आहे. त्याने भविष्यात इंग्लंड क्रिकेटच्या हेड कोच पदाची जबाबदारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.  क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर आपल्याला प्रशिक्षक होयचे असून, संधी मिळाल्यास भविष्यात इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्याची तीव्र इच्छा असल्याचे बेन स्टोक्सने स्पष्ट केले आहे.

एका पॉडकास्टशी संवाद साधताना बेन स्टोक्सने आपले मत मांडले आहे. बेन स्टोक्स म्हणाला, मी सध्या ‘लेव्हल 3’ च्या कोचिंग कोर्स करत आहे. जेणेकरून माझ्याकडे प्रशिक्षक होण्यासाठी पूर्ण अधिकृत योग्यता माझ्याकडे असेल. जर मला इंग्लंड संघाचा कोच मिळण्याची संधी मिळाली तर मला नक्की आवडेल.

क्रिकेट जगतात खळबळ! निवृत्तीच्या अवघ्या ३ आठवड्यांत ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक यू-टर्न

खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याशिवाय संघाची जी रणीती ठरते किंवा ठरवली जाते यामध्ये भाग घेण, खेळाडूंना मार्गदर्शन करणे तसेच मैदानाबाहेर नेतृत्व करणे हे मला नेहमीच आकर्षित करत आले आहे. निवृत्त झाल्यावर पूर्ण वेळ प्रशिक्षक बनून संघाला मार्गदर्शन करण्याचा माझ्या विचार आहे.

इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाच्या निर्णयावर बेन स्टोक्सने आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या ॲशेस मालिकेपासून युवा फलंदाज हॅरी ब्रूक याच्याकडे कसोटी संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. बेन स्टोक्स निवृत्त झाल्यावर हॅरी ब्रूकला कर्णधार केले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र हॅरी ब्रूक ऐवजी अनुभवी फलंदाज जो रूट याच्यावर विश्वास दाखवण्यात आला. यावर देखील स्टोक्सने चिंता व्यक्त केली आहे.

England मोठा डाव टाकणार; Ben Stokes निवृत्त होताच ‘या’ खेळाडूकडे देणार कर्णधारपद?

बेन स्टोक्स आता इंग्लंडच्या घरगुती क्रिकेटमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. डरहम क्लबकडून तो खेळणार आहे. त्याच्या परत येण्यावर मुख्य प्रशिक्षक यांनी आनंद व्यक्त केला आहे. बेन स्टोक्सने सराव सुरू केला आहे. आता आम्हाला त्याच्या वर्कलोडची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याला संघात खेळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे डरहम क्लबच्या मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले

Web Title: Ben stokes said head coach of england cricket team after retirement cricket sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • ben stokes
  • England
  • England cricket

संबंधित बातम्या

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
1

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
2

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.