क्रिकेट जगतातील महान अंपायर हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीच्या पदार्पणाच्या सामन्यात शेवटचे अंपायरिंग केले होते.
ब्रिटनमधील साउथेंड विमानतळावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एका छोट्या प्रवासी विमानाने पेट घेतला. ‘बीचक्राफ्ट B200’ या विमानाने नेदरलँडमधील लेलीस्टेड शहराकडे उड्डाण भरलं होतं.
आयपीएल 2025 च्या लिलावात इंग्लंडचा टॉम बँटनने 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह प्रवेश केला होता. परंतु, त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. मात्र त्याने आता 150 वर्षातील मोठी धावसंख्या उभारून…
इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अजब सांगाडा सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे. पॉला आणि डेव्ह रेगन या जोडप्याने मार्गेट, केंटमधील समुद्रकिनारी हा सांगाडा पाहिला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
Aliens Spaceship Video: इंग्लंडच्या आकाशात एक रहस्यमयी प्रकाश दृश्यमान झाला जे एलियन्सचे स्पेसशिप असल्याचे लोक म्हणत आहेत. लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत…
आपल्या या जगात अनेक अशा अलौकिक गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत मानवापर्यंत पोहचल्या नाहीत. मात्र या गोष्टी जेव्हा अचानक समोर येतात किंवा त्यांचा शोध लागतो तेव्हा त्या सर्वांनाच थक्क करून सोडतात.…
Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानचा खेळाडू अझमतुल्लाह उमरझाईने विश्वविक्रम रचला आहे. इंग्लंडविरुद्ध दमदार फलंदाजीसोबतच त्याने उत्कृष्ट गोलंदाजीही केली आहे.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये आज इंग्लंड विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात अत्यंत महत्वाचा सामना पार पडला.
Ibrahim Zadran : इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिले शतक झळकावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इब्राहिम झर्दानने इतिहास रचला आहे.
ENG vs AUS Match : अत्यंत रोमांचकमोडमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. इंग्लडने 352 धावांचे लक्ष्य देऊनही ऑस्ट्रेलियाने सामना त्यांच्या हातातून हिसकावून घेतला.
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, इंग्लडने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत एकटा बेन डकेटने कांगारूंची गोलंदाजी धुवून काढली अन् ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचे विशाल…
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लडच्या वरच्या फळीतले फलंदाज लवकर बाद केले. अॅलेक्स कॅरीने आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाची चुणूक पुन्हा एकदा दाखवत मिड-ऑनवर एक शानदार झेल घेतला.
ENG vs AUS Champions Trophy : इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने कांगारूंना चकित केले. बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त ९५ चेंडूत शतक झळकावले.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याअगोदर दोन्ही प्रतिस्पर्धी संघाचे राष्ट्रगान होत असते, आता यावेळी भारताचेच राष्ट्रगान सुरू झाल्याने यावर जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली
IND vs ENG 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लड तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय प्राप्त करीत इंग्लडला क्लीन स्वीप दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडची फलंदाजी गडगडल्याचे पाहायला मिळाले.