Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या कारणामुळे मयंक अग्रवालचा संघात समावेश, आणखी नावांची घोषणा लवकरच

सध्या बोर्डाने भारतीय संघात मयंक अग्रवालच्या नावाचा समावेश केला आहे. त्यांच्याशिवाय आणखी काही नावांची लवकरच घोषणा होऊ शकते. भारतीय क्रिकेट संघातील 8 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ४ खेळाडूंची नावे नुकतीच समोर आली आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 03, 2022 | 10:47 AM
Mayank Agarwal added to India's ODI squad after 3 players test Covid positive

Mayank Agarwal added to India's ODI squad after 3 players test Covid positive

Follow Us
Close
Follow Us:

वेस्ट इंडिजविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सध्या बोर्डाने भारतीय संघात मयंक अग्रवालच्या नावाचा समावेश केला आहे. त्यांच्याशिवाय आणखी काही नावांची लवकरच घोषणा होऊ शकते. भारतीय क्रिकेट संघातील ८ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ४ खेळाडूंची नावे नुकतीच समोर आली आहेत. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे आहेत. सध्या संपूर्ण टीम आयसोलेशनमध्ये आहे.

सध्या टीम इंडिया अहमदाबादमध्ये आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.  हा सामना 6 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी भारतीय संघात कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. धुमल यांनी एएनआयला सांगितले की,  काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत, बीसीसीआय या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

सर्व सामने ६ ते २० फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे ६ फेब्रुवारी, दुसरा ९ फेब्रुवारी आणि तिसरा ११ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर उभय संघांमधला पहिला T20 १६ फेब्रुवारी, दुसरा १८ फेब्रुवारी आणि तिसरा सामना २० फेब्रुवारीला होणार आहे.  हे तिन्ही सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवले जातील.

 २ खेळाडू स्टँडबाय म्हणून तयार

बीसीसीआयने सध्या तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू शाहरुख खान आणि लेग-स्पिनर साई किशोर यांना वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी स्टँडबाय म्हणून ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने स्टँडबाय म्हणून या दोघांच्या नावांची घोषणा केली होती. सध्या हे दोन्ही खेळाडू मुख्य संघाचा भाग नाहीत, पण आता त्यांना संघाचा भाग बनवता येईल.

कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिली मालिका

विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका असेल. २०२३ मध्ये, भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे.

Web Title: Big blow to india ahead of west indies series mayanks inclusion in the squad for this reason more names to be announced soo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 10:47 AM

Topics:  

  • cricket
  • Mayank Agarwal

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.