Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, ‘हे’ बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार

Abu Dhabi T-10 लीगमध्ये वेस्ट इंडिजचे 16 स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. कायरान पोलार्ड, निकोलस पूरन, आंद्रे रसेल आणि रोवमॅन पॉवेलसह कॅरेबियन खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 25, 2026 | 03:07 PM
Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, 'हे' बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार

Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, 'हे' बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार

Follow Us
Follow Us:
  • लीगमध्ये वेस्ट इंडियन खेळाडूंचं वर्चस्व
  • गतविजेत्या संघात कायरान पोलार्डचा समावेश
  • कॅरेबियन खेळाडूंवर पैसांचा पाऊस
एकेकाळी कसोटीमध्ये नावाजलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी छोट्या फॉरमेटमध्ये स्वतःला सामावून घेतले. आता वेस्ट इंडिजचे खेळाडू म्हणजे धुवांधार बॅटींग व त्यांच्यातील अष्टपैलू शैली हिच एक गोष्ट नजरेसमोर येते. मग राष्ट्रीय संघ असो वा एखादी लीग स्पर्धा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंशिवाय त्यात मज्जाच नसते. आता हे धुरंधर आगामी अबू धाबी टी-10 (Abu Dhabi T-10) स्पर्धा गाजवण्यास सज्ज आहेत. येत्या 7 ते 20 नोव्हेंबर या काळात जायद क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या लीगच्या 6 फ्रँचायजीमध्ये वेस्ट इंडिजचे 16 स्टार खेळाडू भाग घेणार आहेत.

या स्पर्धेतील सहा आयकॉन प्लेयर्स पैकी 4, ज्यांना ड्राफ्टच्याआधीच साईन करण्यात आले होते, ते सर्व कॅरेबियन होते. याचाच अर्थ असा की, त्यांची छोट्या फॉरमेटमधील उपलब्धता सिद्ध करते. त्यांच्यातील पॉवर हिटिंग या लीगला आणखीन रोमहर्षक बनवते.

गतविजेत्या संघात कायरान पोलार्डचं वर्चस्व

नुकत्याच आयपीएल (IPL) मधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने कायरान पोलार्डला आपलं मुख्य प्रशिक्षकपद बहाल केलं. आयपीएलमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणारा हा पोलार्ड इतर लीगमध्ये मात्र अजूनही बॅटने आग ओकतो.
यंदा पोलार्ड गतविजेत्या यूएई बुल्समध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यास उत्सुक असेत. तर जेसन होल्डर लायन्सच्या गटात आहे. तसेच निकोलस पूरन रॉयल डेजर्ट चॅम्पियन्सचं नेतृत्त्व करेल आणि रोवमॅन पोवेलकडे एमिरेट्स ईगल्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
इतर संघात अरेबियन एसेसन ड्राफ्टआधीच अष्टपैलूंचा बाप ठरणाऱ्या आंद्रे रसेलला आपल्या संघात घेतलं आहे, तर यूनायटेड टायगर्सने वेगवान गोलंदाज अन् अष्टपैलू ओडियन स्मिथवर चांगला पैसा खर्च केला आहे.

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?

60 चेंडूंचा एक डाव

टी-10 हा असा फॉरमेट आहे की, येथे फक्त एका डावात 60 चेंडू टाकले जातात. त्यामुळे सुरुवातीपासूनच चौकार, षटकारांचा पाऊस पाडणारे खेळाडू आपल्या संघात असावे असे प्रत्येक फ्रँचायजीला वाटते. अनेक खेळाडूंचा या फॉरमेटमध्ये आपला वैयक्तिक विक्रम आहे.
पूरनने 2022 मध्ये सर्वात जास्त धावा करण्यासह मालिकावीरचा पुरस्काप प्राप्त केला होता. त्याने डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या कर्णधाराच्या रुपात 345 धावा केल्या होत्या. यात तब्बल 31 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर त्याने 2024 साठी आणखीन एक टायटल जिंकून दिला. त्याने अबू धाबीच्या इतिहासात सर्वाधिक 137 षटकार ठोकले आहेत.

डावखुरा फिरकीपटू अकील होसेन, जो आता लायन्सचा भाग आहे, त्याच्या नावे अविस्मरणीट टी-10 परफॉर्मंसचा समावेश आहे. त्याने 2023 सीजन क्वालिफायर-1 मध्ये अवघ्या 6 धावा देत 5 विकेट घेतले होते. त्यात हॅटट्रिकचाही समावेश होता.

भारताच्या लेकी जगात भारी! Pratika Rawal चे शतक अन् स्मृतीच्या क्लबमध्ये एन्ट्री; ‘हा’ रेकॉर्ड नावावर

 

फ्रँचायजीने आपल्या हेडलाईन सायनिंगशिवाय कॅरेबियन खेळाडूंमध्ये खूप गुंतवणूक केली आहे. यूएई बुल्सने आपल्याला टायटल जिंकून देणाऱ्या संघात पोलार्ड, सुनील नरेन आणि रोमारियो शेफर्डला रिटेन केले आहे. तसेच त्यांनी आंद्रे फ्लेचरवरही चांगला पैसा खर्च केला आहे.

रॉयल डेजर्ट चॅम्पियन्सने पूरनला शेरफेन रदरफोर्ड, ब्रँडन किंग आणि किमो पॉलसोबत ठेवले आहे, तर शिमरोन हेटमायर एमिरेट्स इगल्समध्ये पॉवेलला साथ देईल. तसेच अरेबियन एसेस आणि यास लायन्सने ही अनुक्रमे अल्जारी जोसेफ आणि ओबेद मॅक्कॉयसह आपली वेगवान गोलंदाजी बळकट केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अबू धाबी टी-10 स्पर्धा कधी होणार आहे?

    Ans: अबू धाबी टी-10 स्पर्धा 7 ते 20 नोव्हेंबरदरम्यान जायद क्रिकेट स्टेडियमवर होणार असल्याचे बातमीत नमूद केले आहे.

  • Que: अबू धाबी टी-10 स्पर्धेत वेस्ट इंडिजचे किती खेळाडू सहभागी होणार आहेत?

    Ans: या स्पर्धेत सहा फ्रँचायजी संघांकडून वेस्ट इंडिजचे 16 स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • Que: अबू धाबी टी-10 मध्ये कोणते प्रमुख वेस्ट इंडिजचे खेळाडू खेळणार आहेत?

    Ans: कायरान पोलार्ड, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोवमॅन पॉवेल, सुनील नरेन आणि शिमरोन हेटमायर यांसारखे खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Web Title: Abu dhabi t 10 west indies players pollard puran russell rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Abu Dhabi
  • cricket

संबंधित बातम्या

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय
1

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी
2

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!
3

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!
4

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.