Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिफा विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, “या” दिवशी होणार सुरुवात

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 11, 2022 | 08:46 AM
फिफा विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, “या” दिवशी होणार सुरुवात
Follow Us
Close
Follow Us:

फुटबॉल (Football) हा खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट (Cricket)पेक्षा ही कइक पटीने अधिकचाहते हे फुटबॉल खेळाचे असून यंदाच्या वर्षी होणाऱ्या फिफा या फुटबॉल विश्वचषकाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मात्र फुटबॉल रसिकांना उत्सुकता असणाऱ्या फिफा (FIFA World Cup)विश्वचषकाच्या वेळापत्रकात आता मोठे बदल करण्यात आले आहेत.
फुटबॉलचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे यंदाही पहिला सामना हा यजमान संघाचा होणार असून कतार हा संघ इक्वेडोर विरुद्ध (Qatar vs Ecuador) मैदानात उतरणार आहे. आधी २१ नोव्हेंबर, २०२२ पासून सुरु फुटबॉलच्या विश्वचषकाची सुरुवात होणार होती. मात्र
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार विश्वचषक सुरु होण्याची तारीख बदलली असून एक दिवस आधी हे सामने सुरु होणार आहेत. मात्र आता ही स्पर्धा २० नोव्हेंबर, २०२२ रोजी सुरु होणार आहे.
दरम्यान इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामना हा २१ नोव्हेंबर रोजीच होणार असून फक्त आता हा स्पर्धेचा ओपनिंग सामना असणार नाही. दरम्यान या बदललेल्या डेटबद्दल अधिकृत माहिती फिफाने दिली नसली तरी बऱ्याच रिपोर्टमधून ही माहिती समोर आल्याने आता केवळ फॉर्मेलिटी म्हणून फिफा लवकरच ही माहिती जाहीर करण्याची शक्यता आहे.

फिफा फुटबॉल विश्वचषक ही स्पर्धा १९३० साली सुरु झालेली जगातील एक सर्वात जुनी स्पर्धा असून ही जवळपास महिनाभर चालते. पासून सुरु होणारी ही स्पर्धा जवळपास महिनाभर चालते. यंदा तब्बल ३२ देश स्पर्धेत सहभागी ग्रुप स्टेजच्या सामन्यानतर राऊंड १६ आणि मग पुढील सामने पार पडणार आहेत. १८ डिसेंबर रोजी स्पर्धेची फायनल रंगणार आहे.

Web Title: Big change in fifa world cup schedule starting on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 08:46 AM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • india
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarshtra news

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.