Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 संदर्भात मोठी अपडेट! खेळाडू रिटेन्शनवर होणार आज बंगळुरूमध्ये बैठक

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे, आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी आणि खेळाडू रिटेन्शनच्या संदर्भात आज बंगळुरूमध्ये बैठक आयोजित केली जाणार आहे, यामध्ये अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. BCCI संघांना ५ किंवा ६ खेळाडूंसाठी रिटेन्शन पर्याय दिला जाऊ शकतो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 28, 2024 | 10:47 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२५ : आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल २०२५ मध्ये खेळाडू रिटेन्शनचे नियम आज ठरवले जाणार आहेत, त्यासाठी बंगळुरूमध्ये आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अधिकाऱ्यांची आज बंगळुरूमध्ये चर्चा होणार आहे. बैठकीनंतर नवीन नियम जाहीर होऊ शकतात आणि त्या नियमानुसार संघ खेळाडू रिटेन करणार आहेत. रिटेन्शन नियमांसोबतच आयपीएल लिलावाची तारीखही या बैठकीमध्ये ठरवली जाऊ शकते. वृत्तानुसार असे सांगितले जात आहे की, BCCI संघांना ५ किंवा ६ खेळाडूंसाठी रिटेन्शन पर्याय दिला जाऊ शकतो.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्याच्या वृत्तामध्ये असे सांगितले आहे की, आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची शनिवारी बंगळुरूमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलचे नवीन रिटेनशन नियम जाहीर केले जाणार आहे, त्याचबरोबर आयपीएल २०२५ च्या संदर्भात इतर बाबींवर देखील आज चर्चा होऊ शकते. आयपीएल २०२५ मध्ये अनेक नियमांमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मेगा लिलावाच्या तारखेवरही चर्चा होऊ शकते. बीसीसीआयने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल संघांचीही भेट घेतली होती त्यावेळी अनेक नवीन नियमांवर चर्चा झाली होती.

🚨IPL RETENTION ANNOUNCEMENT IN 24 HOURS…!!! 🚨 – IPL GC to meet today in Bengaluru to finalise retention rules. (Cricbuzz). pic.twitter.com/H52kpj1iIy — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024

आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये कोणते संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार यावर क्रिकेट प्रेमींच लक्ष्य असणार आहे. मेगा ऑक्शन कुठे होणार? किती तारखेला आयोजित केले जाणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. अनेक संघामध्ये नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना संघाचा घ्यायचा प्लॅन आहे यावर लक्ष असणार आहे.

Web Title: Big update regarding ipl 2025 a meeting will be held today in bangalore on player retention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • Bangalore
  • cricket
  • IPL 2025

संबंधित बातम्या

Womens ODI World Cup 2025: महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक; टीम इंडियासाठी प्लेऑफचा रस्ता खडतर
1

Womens ODI World Cup 2025: महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक; टीम इंडियासाठी प्लेऑफचा रस्ता खडतर

PAK vs SA : लाहोर कसोटीत मोठा निष्काळजीपणा, चक्क…पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला अज्ञात व्यक्ती, पहा VIDEO
2

PAK vs SA : लाहोर कसोटीत मोठा निष्काळजीपणा, चक्क…पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला अज्ञात व्यक्ती, पहा VIDEO

‘तू दुसऱ्यासाठी आला आहेस, ते येत असतील…’, जसप्रीत बुमराहचा पापाराझींशी रागीट Video Viral!
3

‘तू दुसऱ्यासाठी आला आहेस, ते येत असतील…’, जसप्रीत बुमराहचा पापाराझींशी रागीट Video Viral!

IPL 2026 Auction आधी केन विलियमसनच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी! लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने केली मोठी घोषणा
4

IPL 2026 Auction आधी केन विलियमसनच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी! लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.