Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs LSG Pitch Report: ईडन गार्डन्सवर पावसाचा अंदाज? काय आहे पीच रिपोर्ट? टॉस जिंकल्यास…

आज ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना होणार आहे. केकेआर आज पहिल्या विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेत असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 03:16 PM
KKR Vs LSG Pitch Report: ईडन गार्डन्सवर पावसाचा अंदाज? काय आहे पीच रिपोर्ट? टॉस जिंकल्यास…
Follow Us
Close
Follow Us:

केकेआर विरुद्ध लखनौ येणार आमनेसामने 
ईडन गार्डन्सवर होणार महामुकाबला 
अजिंक्य रहाणे पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

Tata IPL 2025 Live KKR Vs LSG: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसे यामध्ये चाहत्यांचा आनंद द्विगुणित होत आहे. दरम्यान आज ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना होणार आहे. केकेआर आज पहिल्या विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेत असणार आहे.

केकेआरचा संघाला आपले विजयाचे खाते उघडता आलेले नाही. मागील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाब किंग्ज आणि केकेआरला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आले. दरम्यान मागील सामन्यात लखनौला विजय मिळाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील ऋषभ पंत संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार यात शंका नाही. आज जो सामना होणार आहे, त्या स्टेडियमचा पीच रिपोर्ट काय आहे ते जाणून घेऊयात.

काय आहे आजचा पीच रीपोर्ट?

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदतशीर आहे. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना येथे मदत मिळते. मात्र त्यानंतर या ठिकाणी फलंदाजांचेच राज्य चालते. मात्र मागचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या खेळपट्टीवर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण या ठिकाणी लाइट्समध्ये चेस करणे सोपे असल्याचे म्हटले जाते.

KKR vs PBKS Live: अखेर पाऊस जिंकला; ‘केकेआर’ विरुद्ध ‘पीबीकेएस’ सामना रद्द; दोन्ही संघांना…

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजा किंग्ज हा सामना ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र सामना सुरू झाल्यावर पाऊस सुरू झाल्याने सामना थांबवला गेला. मात्र शेवटी हा सामना रद्द केला गेला. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट असल्याने आजचा सामना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Viral Video: ड्रेसिंग रूममध्ये David Miller ला कोसळले रडू, तरळले अश्रू; हेमांग बदानीने दिला आधार

नेमके काय घडले? 

पंजाब किंग्जविरुद्ध केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र केकेआरची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मात्र तीन ओव्हर्सचा खेळ झाल्यावर ईडन गार्डन्स स्टेडियम आणि परिसरात पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. त्यानंतर हा पाऊस जवळपास 11 वाजेपर्यंत न थांबल्यामुळे अखेर हा सामना रद्द करण्यात आला . त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला.

Web Title: Chance to rain eden gardens kkr vs lsg ipl 2026 pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Eden Gardens
  • IPL 2026
  • KKR vs LSG

संबंधित बातम्या

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’
1

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा
2

IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…
3

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…
4

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.