आयपीएल २०२५ चा २१ वा सामना काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
आयपीएल २०२५ चा २१ वा सामनन्यात काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे खेळपट्टिबाबत नाराज दिसून आला.
एडन मार्कराम आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक फलंदाजीनंतर निकोलस पूरननेही आपली ताकद दाखवली. यामुळे लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत तीन गडी गमावून २३८ धावा केल्या. केकेआर विरुद्ध ही दुसरी सर्वोच्च…
KKR ला घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स पाणी पाजलं आहे. कोलकाता नाईट राइडर्सला लखनौ सुपर जायंट्सला ४ धावांनी पराभूत केले आहे. केकेआरचा हा या स्पर्धेचा या विजयासह तिसरा पराभव आहे…
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतची बॅट आतापर्यत शांतच राहिली आहे. त्याने झालेल्या पाच सामन्यांमध्ये फक्त १९ धावा केल्या आहेत, त्याने या स्पर्धेमध्ये २० चा आकडा देखील पार केला नाही.
अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर त्यांना हा निर्णय चांगलाच महालात पडलेला दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्ससमोर लखनौ सुपर जायंट्सने 239 धावांचे लक्ष्य उभे केले…
सध्या भारताचे प्रशिक्षक हे संघाचे माजी खेळाडू गौतम गंभीर हे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. झहीर खान सध्या लखनौ सुपर जायंट्सच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.