Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! Dhoni-Raina ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसणार? 22 तारखेला काय होणार? CSK थेट…

चेन्नई सुपर किंग्स आपला पहिला सामना 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर पहिला सामना हा पंजाबविरुद्ध खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 06:08 PM
काय सांगता! Dhoni-Raina 'आयपीएल'मध्ये खेळताना दिसणार? 22 तारखेला काय होणार? CSK थेट...

काय सांगता! Dhoni-Raina 'आयपीएल'मध्ये खेळताना दिसणार? 22 तारखेला काय होणार? CSK थेट...

Follow Us
Close
Follow Us:

सीएसके संघाने आयोजित केला रियुनियन इव्हेंट
धोनी, रैनासह जून खेळाडू दिसणार एकत्र 
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएल

IPL 2026 Dhoni & Raina: लवकरच आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. येत्या 28 मार्चपासून आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईच्या चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाबबत एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल सुरू होण्याआधी चेन्नईच्या संघाने मेगा रियुनियन आयोजित केले आहे.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मेगा रीयुनियनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चेन्नईच्या संघाचे जूने आणि आताच नवीन खेळाडू डेकिल दिसणार आहेत. हा कार्यक्रम 22 मार्च रोजी होणार आहे. आयपीएल 28 मार्चपासून सुरू होणार असून, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रायल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे.

या मेगा कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्समधील जून खेळाडू जे आता दुसऱ्या संघासाठी खेळतात ते सुद्धा सहभागी होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मुरलीधरन, सुरेश रैना, डि. जे. ब्रॅव्हो देखील सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार आहे. तर या कार्यक्रमात चेन्नईचा संघ मोठी घोषणा करणार अशी शक्यता वाटत होती. मात्र आता कार्यक्रमाचे स्वरूप समोर आले आहे.

🚨 MEGA FAN EVENT BY CSK AT CHEPAUK 🚨 – CSK Mega Fan Event on March 22 at Chepauk
– OG Super Kings – Raina, Hayden, Vijay & Badrinath reunite
– Legendary music director A.R. Rahman will also perform
– Tickets live on CSK & District App from March 15 pic.twitter.com/KlQrw8edJf
— Sam (@Cricsam01) March 14, 2026

CSK चा सामना कधी?

चेन्नई सुपर किंग्स आपला पहिला सामना 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर पहिला सामना हा पंजाबविरुद्ध खेळणार आहे.

CSK कडे आता कर्णधारपदासाठी तगडा पर्याय, Ruturaj नसेल तर ‘हा’ प्लेयर करेल कॅप्टन्सी

MS DHONI 7 नंबर सोडणार?

 क्रिकेटमध्ये प्लेयर्स आणि प्लेयर्सचा जर्सी नंबर नेहमी स्पेशल असतो. जितका प्लेयर्सचा क्रेझ आहे तितकाच त्यांच्या जर्सी नंबरचा क्रेझ आहे. इतकं की त्या जर्सी नंबरवरुन प्लेयरची वेगळी ओळख निर्माण होते.  तसा महेंद्रसिंग धोनी जर्सी नंबर 7 ने ओळखला जातो.  पण माहीचा हा जर्सी नंबर बदलणार आहे का? सध्या या प्रश्नाने खळबळ उडाली आहे. 7 नंबर जर्सीमध्ये दिसणारा माही आता त्या नंबरच्या जर्सीमध्ये मैदानात दिसणार नाही का? मग कोणता नंबर परिधान करुन तो मैदानात उतरणार आहे?

MS DHONI 7 नंबर सोडणार? IPL 2026 मध्ये दिसणार नव्या नंबरच्या जर्सीमध्ये? ‘या’ पोस्टने उडवली खळबळ

एमएस धोनी  IPL च्या पहिल्या आवृत्तीपासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. सीएसकेवर बंदी असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून फक्त २ हंगाम खेळले. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. असे मानले जाते की आयपीएल 2026 हा त्याचा खेळाडू म्हणून शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. मात्र याआधी धोनीने आपल्या पोस्टने सर्वांना चकित केले आहे.

Web Title: Chennai super kings reunion old and new players dhoni raina in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • CSK
  • M.S. Dhoni
  • Suresh Raina

संबंधित बातम्या

IPL 2026 : Rajasthan Royals मध्ये मोठा बदल! Sam Curran ची जागा घेणार  श्रीलंकेचा ‘हा’ स्फोटक खेळाडू
1

IPL 2026 : Rajasthan Royals मध्ये मोठा बदल! Sam Curran ची जागा घेणार श्रीलंकेचा ‘हा’ स्फोटक खेळाडू

MS Dhoni वयाच्या 60 वर्षांपर्यंत आयपीएलमध्ये सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणार का? निवृत्तीबद्दलचे नवीन विधान व्हायरल
2

MS Dhoni वयाच्या 60 वर्षांपर्यंत आयपीएलमध्ये सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणार का? निवृत्तीबद्दलचे नवीन विधान व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सच्या पहिल्या ‘हॉल ऑफ फेम’ची घोषणा, सुरेश रैना आणि मॅथ्यू हेडन यांना मिळाला मोठा सन्मान
3

चेन्नई सुपर किंग्सच्या पहिल्या ‘हॉल ऑफ फेम’ची घोषणा, सुरेश रैना आणि मॅथ्यू हेडन यांना मिळाला मोठा सन्मान

IPL 2026 मध्ये महेंद्रसिंग धोनीला मैदानात पाहून चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू, Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक
4

IPL 2026 मध्ये महेंद्रसिंग धोनीला मैदानात पाहून चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू, Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.