Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?

CSK -SRH Trade 4 Players Deal : चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मोठी ट्रेड डील झाली आहे. दरम्यान ४ खेळाडूंची अदलाबदल करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 05, 2026 | 05:56 PM
CSK -SRH Trade 4 PLayers Deal

CSK -SRH Trade 4 PLayers Deal

Follow Us
Follow Us:
  • IPL 2027 आधी CSK-SRH मध्ये भूकंप
  • चार खेळाडूंची अदलाबदल
  • चेन्नईच्या गोटात दोन नवे शिलेदार
IPL 2027: आयपीएल २०२७ चा मिनी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. हा लिलाव होण्याआधी संघांना रिटेन ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. दरम्यान, एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन आयपीएल संघांमध्ये चार खेळाडूंच्या ट्रेडचा करार निश्चित झाला आहे. यामध्ये भारतीय आणि परदेशी खेळाडू, तसेच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.

चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादसोबत दोन खेळाडूंची अदलाबदल केली आहे. खलील अहमद आणि नॅथन एलिस यांच्या बदल्यात सीएसकेने लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स यांना संघात सामील केले आहे.

Cricket News: पराभव झाला तरी ओमानची लॉटरी! नामिबियाला धक्का देत World Cup 2027 क्वालिफायरमध्ये थेट एन्ट्री

चेन्नई – हैदराबादने केला ४ खेळाडूंचा ट्रेड

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांनी आगामी आयपीएल हंगामापूर्वी खेळाडूंची अदलाबदल पूर्ण केली आहे. एकूण चार खेळाडू निश्चित झाले आहेत. इंग्लंडचे लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स, जे पूर्वी SRH कडून खेळले होते ते आता चेन्नईमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, चेन्नईचे खलील अहमद आणि नॅथन एलिस यांना आता एसआरएचकडून खेळण्याची संधी मिळेल.

चेन्नई सुपर किंग्सने खलील अहमद आणि नॅथन एलिस यांना संघातून मुक्त केले आहे. चेन्नईने भारतीय वेगवान गोलंदाज खलील अहमदला सनरायझर्स हैदराबादकडे ४.८ कोटी रुपयांना ट्रे़ड केले. तसेच, फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला २ कोटी रुपयांना ट्रेड केले आहे. या बदल्यात, चेन्नई सुपर किंग्सने इंग्लंडचा फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला ६ कोटी रुपयांना संघात घेतले आहे. याशिवाय, सीएसकेने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्सला ३ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.

आयपीएल २०२६ दरम्यान सनरायझर्स हैदराबादकडून या दोन्ही खेळाडूंना फारशी संधी मिळाली नव्हती. लियाम लिव्हिंगस्टोनच्या आगमनामुळे, फ्रँचायझी ऑस्ट्रेलियन मॅथ्यू शॉर्टलाही संघातून मुक्त करू शकते. इतकेच नाही, तर जॅकच्या समावेशामुळे फ्रँचायझी जॅक फॉल्क्सलाही संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेऊ शकते.

या खेळाडूंची आयपीएलमध्ये कामगिरी

वेगवान गोलंदाज खलील अहमदने गेल्या हंगामात सीएसकेसाठी पाच सामन्यात दोन विकेट्स घेतले. आयपीएल २०२५ मध्ये, खलीलने १४ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतले होते. दशकतो. दुसरीकडे, नॅथन एलिस गेल्या हंगामात खेळला नाही. नॅथन एलिस सीएसकेकडून फक्त एकच सामना खेळला, ज्यात त्याने ३८ धावा देऊन १ विकेट घेतला.

लियाम लिव्हिंगस्टोनला सनरायझर्स हैदराबादकडून खेळवण्याची फक्त दोनदा संधी मिळाली. त्याने दोन सामन्यांमध्ये १५ धावा केल्या. जॅक एडवर्ड्सला अजून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही, त्यामुळे त्याला स्वतःला सिद्ध करायचे आहे. एडवर्ड्स सीएसकेमध्ये जेमी ओव्हरटनचा राखीव खेळाडू असेल.

Virat Kohli: क्रिकेटचा बादशाह! रनमशीन ‘विराट कोहली’चा विश्वविक्रमांचा धडाका; किंगचे असे रेकॉर्ड,जे मोडणं भल्याभल्यांना जमणार नाही

💡

Frequently Asked Questions

  • Que: IPL 2027 आधी CSK आणि SRH यांच्यात किती खेळाडूंची ट्रेड डील झाली?

    Ans: वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण चार खेळाडूंची ट्रेड डील झाली आहे.

  • Que: CSK मध्ये कोणत्या दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे?

    Ans: चेन्नई सुपर किंग्सने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऑस्ट्रेलियाचा जॅक एडवर्ड्स यांना संघात सामील केल्याचे वृत्त आहे.

  • Que: CSK मधून कोणते खेळाडू SRH मध्ये जाणार?

    Ans: ट्रेड डीलनुसार, वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन एलिस हे सनरायझर्स हैदराबादच्या संघात जाणार आहे.

Web Title: Ipl 2027 csk srh four players trade deal livingstone khaleel ellis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Chennai Supet Kings
  • CSK
  • IPL 2027
  • SRH

संबंधित बातम्या

मनाची नाती कधी तुटत नाहीत! Suresh Raina 2027 मध्ये CSK मध्ये येणार? ‘या’ विधानाने चर्चेला उधाण
1

मनाची नाती कधी तुटत नाहीत! Suresh Raina 2027 मध्ये CSK मध्ये येणार? ‘या’ विधानाने चर्चेला उधाण

IPL 2027: CSK मध्ये मोठ्या बदलाची चाहूल, 14.2 कोटीचा खेळाडू बाहेर
2

IPL 2027: CSK मध्ये मोठ्या बदलाची चाहूल, 14.2 कोटीचा खेळाडू बाहेर

अरे किती उलथापालथ! Hardik Pandya साथ सोडणार? कोण होऊ शकतो MI चा नवा राजा?
3

अरे किती उलथापालथ! Hardik Pandya साथ सोडणार? कोण होऊ शकतो MI चा नवा राजा?

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री
4

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.