Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनाची नाती कधी तुटत नाहीत! Suresh Raina 2027 मध्ये CSK मध्ये येणार? ‘या’ विधानाने चर्चेला उधाण

Suresh Raina: सुरेश रैना हा भारताचा माजी फलंदाज आणि सीएसकेचा माजी खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आता मात्र तो एका नव्या भूमिकेत आयपीएलमध्ये काम करण्यास उत्सुक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 03:06 PM
Chennai Super Kings

Chennai Super Kings

Follow Us
Follow Us:
  • आयपीएल 2027 च्या आधी सीएसकेमध्ये मोठ्या हालचाली 
  • सुरेश रैना पुन्हा सीएसकेसोबत जोडला जाण्याची शक्यता 
  • 2008 ते 2021 पर्यंत रैना सीएसकेचा होता खेळाडू 
Suresh Raina: आयपीएल 2027 ची तयारी सर्व संघांनी आतापासूनच सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघात देखील मोठ्या घडामोडी घडतंय दिसून येत आहे. चेन्नईचा स्टार आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 2027 मध्ये खेळणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच  सुरेश रैना देखील सीएसकेमध्ये परतणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज खेळाडू आणि भारताचा माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैना चेन्नईसोबत जोडला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. सुरेश रैनाने नुकतीच सीएसकेच्या कोचिंग स्टाफसोबत जोडली जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्याने थेट फ्रँचायझीसमोर कोचिंग सेटअपमध्ये स्थान देण्याची मागणीही केली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रैना पुन्हा सीएसकेच्या जर्सीत दिसणार का हे पहावे लागणार आहे.

सुरेश रैना सीएसकेचा आणि भारताचा माजी खेळाडू आर. अश्विनसोबत यूट्यूब चॅनलवर संवाद साधला. ‘मी फ्रँचायझीसमोर माझी इच्छा सांगितली आहे. आता अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेन्नई सुपर किंग्सशी जोडलेले राहणे आणि संघाला पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यास मदत करणे हीच असणार आहे,’ असे रैना म्हणाला.

IPL 2027: इम्पॅक्ट प्लेयर नियम गोलंदाजांसाठी काळ? Suresh Raina म्हणाला, ‘हे केवळ…’

सुरेश रैना हा भारताचा माजी फलंदाज आणि सीएसकेचा माजी खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आता मात्र तो एका नव्या भूमिकेत आयपीएलमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. इंटरनॅशनल क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर क्रिकेट तज्ज्ञ व समालोचक म्हणून आपली छाप पाडणारा रैना आता मैदानावर थेट सीएसकेसाठी रणनीतीकार म्हणून काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

सुरेश रैनाला आयपीएलच्या वर्तुळात ‘मिस्टर आयपीएल  या नावाने ओळखले जाते.  आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ५०० पेक्षा जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. विशेषतः चेन्नई सुपर किंग्स  कडून खेळताना त्याने अनेक सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात सीएसकेकडून सुरेश रैना प्रशिक्षक किंवा कोचिंग स्टाफचा भाग म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुरेश रैना कोणत्या काळात सीएसकेसाठी खेळत होता?

    Ans: सुरेश रैना सीएसकेसाठी 2008 ते 2021 पर्यंत खेळत होता.

  • Que: आयपीएलमध्ये सुरेश रैनाला कोणत्या नावाने ओळखले जाते.

    Ans: क्रिकेटपटू सुरेश रैनाला 'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखले जाते.

Web Title: Suresh raina said join with chennai super kings coaching staff ipl 2027 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2027
  • Suresh Raina

संबंधित बातम्या

IPL 2027: CSK मध्ये मोठ्या बदलाची चाहूल, 14.2 कोटीचा खेळाडू बाहेर
1

IPL 2027: CSK मध्ये मोठ्या बदलाची चाहूल, 14.2 कोटीचा खेळाडू बाहेर

अरे किती उलथापालथ! Hardik Pandya साथ सोडणार? कोण होऊ शकतो MI चा नवा राजा?
2

अरे किती उलथापालथ! Hardik Pandya साथ सोडणार? कोण होऊ शकतो MI चा नवा राजा?

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री
3

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.