आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त क्रीडा विश्वातून देखील मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहे. जय शहापासून ते अनिल कुंबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला आज एका कथित बेकायदेशीर बेटिंग Appशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालया (ED) समोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आता चित्रपटापट सृष्टीत पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तो आता तमिळ चित्रपट उद्योगात म्हणजेच कॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही, एक क्षण असा आला जेव्हा सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी त्याच्या सहकाऱ्यावर रागावला. संपूर्ण प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणुन घ्या?
आता चेन्नई सुपर किंग्सच्या संघाच्या संदर्भात मोठे अपडेट समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैना याच्याकडे आयपीएल 2026 च्या संघाकडून मोठी जबाबदारी मिळणार आहे असे वृत्तांच्या माहितीनुसार…
आरसीबीने कोलकता नाइट राइडर्सविरूध्द सामना जिंकला तर तो चालू हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनेल. या संघाला माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा पाठिंबा मिळाला आहे.
CSK संघाने या सिझनची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे, या इंडियन प्रीमियर लीगमध्ये CSK ने आतापर्यंत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. CSK च्या व्यवस्थापनाला माजी सीएसके खेळाडू सुरेश रैनाने जबाबदार…
सीएसके आयपीएल पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. हरभजन सिंग आणि सुरेश रैना सीएसकेची अशी दुर्दशा सहन करू शकत नाहीत.
भारतानेयाच दिवशी 2011 मध्ये 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केला होता. एम एस धोनीचा तो अविस्मरणीय षटकार आणि भारत विश्वविजेता ठरला होता.
गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (29 मार्च) गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यादरम्यान अनुभवी फलंदाज रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला आरसीबीने 50 धावांनी पराभवाची धूळ चारली. आरसीबीने या स्टेडियमवर तब्बल 17 वर्षांनंतर विजय मिळवला. दरम्यान सीएसकेचा माजी कर्णधार धोनीने रैनाचा विक्रम मोडत एक इतिहास रचला…
22 मार्चपासून IPL 2025 चा थरार सुरू होणार आहे. 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. या हंगामात धोनीला एक इतिहास रचण्याची…
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या हंगामाचा अंतिम सामना सुरू आहे. वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्ससमोर 149 धावांचे लक्ष उभे केले आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदी कमेंट्री पॅनलची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुरेश रैना व्यतिरिक्त हरभजन सिंग सारख्या दिग्गजांना संधी मिळाली आहे.
शिखर धवन-सुरेश रैना-पठाण, ब्राव्हो-आरोन फिंच-मोईन अली यांच्यासारखे स्टार खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. हरभजनचाही नवीन लीगमध्ये प्रवेश झाला आहे.
सुरेश रैनाने ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी आणि त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी एक मोठा सल्ला दिला आहे.
Indian Cricket Team: सूर्यकुमार यादव हा स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावरील कोणत्याही भागात तो सहजपणे फटके मारू शकतो. मिस्टर 360 खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.
विराट कोहलीसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असलेली अनुष्का शर्मा, लग्नाच्या आधी दुसऱ्या भारतीय क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
सुरेश रैनाने दिवाळीपूर्वी किया कार्निव्हल ही आलिशान कार घरी आणली आहे. ही कार 3 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करण्यात आली होती. त्याची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे.