Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोणालाही बळीचा बकरा बनवायचं…’; दुखापतग्रस्त खेळाडूंवर VVS Laxman यांचे सडेतोड उत्तर, ब्रॉन्को टेस्टवरही स्पष्ट केली भूमिका

coe is not a rehab centre vvs laxman speaks out: दुखापतग्रस्त खेळाडूंवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच यो- यो टेस्टऐवजी ब्रॉन्को टेस्ट केली जाणार का यावर देखील स्पष्ट मत मांडले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 09, 2026 | 05:07 PM
‘कोणालाही बळीचा बकरा बनवायचं…’; दुखापतग्रस्त खेळाडूंवर VVS Laxman यांचे सडेतोड उत्तर, ब्रॉन्को टेस्टवरही स्पष्ट केली भूमिका
Follow Us
Follow Us:
  • यो-यो च्या जागी ब्रॉन्को टेस्ट?
  • सीओई हे केवळ एक रिहाब सेंटर नाही
  • बुमराह आणि साई सुदर्शनच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष
भारतीय क्रिकेटमधील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सवर (CoE) खेळाडूंच्या रिकवव्हरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खेळाडूंच्या पुनर्वसन प्रक्रियेवर, फिटनेस मूल्यांकनावर आणि स्पोर्ट सायंस टीम व राष्ट्रीय निवड समिती यांच्यातील समन्वयावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बोर्ड सचिव देवजित सैकिया यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. CoE फक्त जखमी खेळाडूंच्या रिहाबपुरती मर्यादित नाही, तर क्रिकेटपटूंमध्ये सुधारणा करण्यास आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करणे हे देखील त्यांचे उद्दिष्ट आहे.

U20 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका! बसंत कुमारला हाय जंपमध्ये रौप्यपदक, शाहनवाजला कांस्य

यो-यो च्या जागी ब्रॉन्को टेस्ट?

व्ही. व्ही एस लक्ष्मण यांनी स्पष्ट केले की, एड्रियनने विकसित केलेली ब्रॉन्को टेस्ट, मालिका सुरू असतानाही खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर सतत देखरेख ठेवण्यास मदत करते. लक्ष्मण म्हणाले की, ‘जेव्हा एखादा खेळाडू मालिकेत खेळत असतो, तेव्हा यो-यो टेस्ट घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळे, तंदुरुस्तीवर सतत देखरेख ठेवण्यासाठी एड्रियनने विकसित केलेली ब्रॉन्को टेस्ट सुरू केली आहे. या प्रणालीचा उद्देश खेळाडूंवर अतिरिक्त दबाव न टाकता त्यांच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर देखरेख ठेवणे हा आहे. यामुळे संघ व्यवस्थापनाला सामन्यासाठी खेळाडूंची तयारी कोणत्या स्तरावर आहे हे समजण्यास मदत होते.’

सीओई हे केवळ एक रिहाब सेंटर नाही

बंगळूरु येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान, लक्ष्मण यांनी सांगितले की, सेंटर ऑफ एक्सलन्सकडे केवळ जखमी खेळाडूंच्या उपचार आणि बरे होण्याच्या प्रक्रियेचे केंद्र म्हणून पाहू नये. ‘सीओई हे केवळ एक रिहाब केंद्र नाही. क्रिकेटपटूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यात त्यांची खूप मोठी भूमिका आहे. ही संस्था खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि कामगिरीशी संबंधित अनेक गोष्टींवर काम करते.’

बुमराह आणि साई सुदर्शन यांच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष

लक्ष्मण म्हणाले की, ‘जसप्रीत बुमराह आणि बी. साई सुदर्शन यांची तंदुरुस्तीच्या आधारावर विशेष तपासणी करण्यात आली. दोन्ही खेळाडूंना फिटनेसच्या वेगवेळ्या पॅरामीटरवर तपासणी करतो. त्यांना खेळण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी आम्ही त्यांची अनेक स्तरावर तपासणी करतो.’

लक्ष्मण यांनी असेही सांगितले की, ‘ सीओई आणि संघ व्यवस्थापन यांच्यात खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि बरे होण्याच्या प्रक्रियेबाबत सतत संवाद असतो. या व्यवस्थेमुळे दुखापतीतून परतणाऱ्या खेळाडूंसाठी टप्प्याटप्प्याने तंदुरुस्तीचे मूल्यांकन करणे शक्य होते. कोणताही खेळाडू पूर्ण तंदुरुस्तीशिवाय मैदानात उतरणार नाही, हे सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश आहे.’

दुखापतींसाठी कोणालाही दोष देण्यास नकार

भारतीय खेळाडूंना होणाऱ्या वाढत्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर, लक्ष्मण यांनी कोणत्याही व्यक्तीला किंवा विभागाला दोष देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, ‘दुखापत होणे हे प्रोफेशनल क्रिकेटपटूंच्या करिअरचा एक भाग आहे आणि म्हणूनच, खेळाडूंवर सतत लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही ‘दोष’ हा शब्द वापरत नाही, कारण तसे केल्याने आम्ही कोणालातरी बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करत असू.’

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन

Web Title: Coe is not a rehab centre vvs laxman speaks out on bronco test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • BCCI India
  • IND vs SL
  • injured
  • Jasprit Bumrah
  • VVS Laxman

संबंधित बातम्या

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
1

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
2

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली
3

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात
4

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.