दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, गौतम गंभीरच्या रेड-बॉल प्रशिक्षकपदाच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहे. अशातच आता त्याच्या जागी दूसरा कसोटी प्रशिक्षक नेमण्यात येण्याचे बोलले जात आहे.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त क्रीडा विश्वातून देखील मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहे. जय शहापासून ते अनिल कुंबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून गळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्ससाठी नवीन प्रशिक्षक नेमण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. यामागील कर्ण म्हणजे सेंटर ऑफ एक्सीलन्समधील अनेकांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या चौथा कसोटी सामना मॅचेस्टर येथे सुरू आहे. या सामन्यात भारताच्या संघाने चांगले सुरुवात केली. भारतातील सलामी वीर फलंदाज के एल राहुल याने 48 धावांची खेळी…