Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commonwealth Games 2026: भारताचे २ मेडल्स झाले पक्के! प्रिती पवार आणि अंकुश पांघलने Boxing मध्ये मिळवली जागा

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल खेळ २०२६ च्या ५४ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत, २२ वर्षीय भारतीय बॉक्सर प्रीती पवार आणि अंकुश पांघलने जागा मिळवली असून २ मेडल्स पक्के झाले आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 31, 2026 | 07:58 PM
Commonwealth Games 2026 मध्ये भारताला मिळाले अजून २ मेडल्स (फोटो सौजन्य - X.com)

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला मिळाले अजून २ मेडल्स (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताचे अधिक २ मेडल्स पक्के 
  • बॉक्सिंगमध्ये प्रिती पवार आणि अंकुश पांघलने मिळवली जागा 
  • उपांत्य फेरीत प्रितीने जिंकले पदक
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ चा नववा दिवस आतापर्यंत भारतीय खेळाडूंसाठी दमदार ठरला आहे. भारतीय बॉक्सर प्रीती पवार (५४ किलो) हिने झांबियाच्या कॅथरीन म्वापेला ५-० ने पराभूत करून शानदार कामगिरी केली आणि २०२६ राष्ट्रकुल खेळांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. Commonwealth Games 2026 मध्ये २२ वर्षीय आशियाई खेळांतील कांस्यपदक विजेत्या प्रीतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत लढतीवर वर्चस्व गाजवले. दरम्यान, पुरुषांच्या ८० किलो गटाच्या उपांत्य फेरीत अंकुश पांघलने कॅनडाच्या जोशुआ ओफोरीला ५-० ने पराभूत करून पदक मिळवले.

प्रीती पवारसमोर कॅथरीन म्वापे हतबल दिसली

FINAL BOUND! 🥊🇮🇳
Preeti Pawar delivers a flawless 5-0 win to storm into the Women’s 54kg Boxing Final at Glasgow 2026. One step away from gold! 🥇🔥 pic.twitter.com/dyuhjSUibC
— Indian Tech AI (@IndiantechAI) July 31, 2026

भिवानीची रहिवासी असलेल्या प्रीती पवारने आपल्या अचूक ठोक्यांनी आणि उत्कृष्ट प्रतिहल्ल्यांनी कॅथरीन म्वापेवर सतत दबाव कायम ठेवला. आता तिचा सामना कॅनडाच्या स्कार्लेट डेलगाडोशी होईल, जिने दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या लॉरेन मॅकीला ४-१ ने पराभूत केले. संपूर्ण सामन्यात कॅथरीन म्वापेला एकही चांगला ठोसा मारण्यासाठी संघर्ष करावा लागला, तर प्रीतीच्या अचूक ठोक्यांना प्रत्युत्तर मिळाले नाही. झांबियन बॉक्सरला पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तीन वेळा ‘अ‍ॅट काउंट’चा सामना करावा लागला, ज्यामुळे प्रीती पवारचे एकतर्फी वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले.

Commonwealth Games 2026: कोण आहे हरजिंदर कौर? भुसा कापणाऱ्या मशीनने मिळवली ताकद, भारतासाठी जिंकले रौप्य पदक

अंकुश पांघलने उपांत्य फेरीत जोशुआ ओफोरीलाही पराभूत केले

Golden Chance! 🥊 Ankush Panghal outclasses his opponent with a dominant 5-0 victory to book his place in the Men’s 80kg Final, moving one step closer to Commonwealth Games gold. 🔥 Watch Ankush fight for gold on 1 August at 5:45 PM, LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV… pic.twitter.com/lCoQceK0nJ — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 31, 2026

अंकुश पांघलने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कॅनडाच्या जोशुआ ओफोरीला ५-० अशा निर्णयाने पराभूत केले. सर्व पंचांनी अंकुशच्या बाजूने निकाल दिला. कॅनेडियन खेळाडूवरील या विजयामुळे, तो आज किमान रौप्य पदक मिळवणारा दुसरा भारतीय बॉक्सर ठरला. अंकुशच्या आक्रमक हल्ल्यांपुढे कॅनेडियन बॉक्सर हतबल दिसत होता आणि वारंवार स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता. अंकुशने आपला संयम राखला आणि अचूक ठोसे मारून सामना जिंकला व भारतासाठी आणखी एक पदक मिळवले. आता त्याचे लक्ष अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकण्यावर असेल.

CommonWealth Games 2026: भारताचा श्रीगणेशा! Zandu Kumar ने जिंकले कांस्यपदक, PM Modi म्हणाले…

अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर प्रीती काय म्हणाली?

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रीती विजयानंतर म्हणाली, “मी केलेली तयारी रिंगमध्ये उतरवू शकले याचा मला खूप आनंद आहे. आता माझे संपूर्ण लक्ष सुवर्णपदक जिंकण्यावर आहे आणि मी माझे सर्वोत्तम देईन.” ती पुढे म्हणाली, “मी कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला हलक्यात घेत नाही. मी माझ्या प्रशिक्षकासोबत प्रत्येक लढतीची कसून तयारी करते आणि त्या योजनांनुसार बॉक्सिंग रिंगमध्ये माझ्या खेळावर काम करू शकत असल्याचा मला आनंद आहे.”

Web Title: Commonwealth games 2026 2 more medals confirmed for india preeti pawar ankush panghal secured spots in the boxing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Boxing
  • commonwealth games
  • commonwealth games 2026

संबंधित बातम्या

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
1

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.