Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK च्या ‘या’ खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचे छत्र काल हरवले; तरीह आज मैदानात हजर

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची स्थिती नाजूक आहे. CSK आपला सातवा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे, पण त्याआधी संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीवर एक दुःखद प्रसंग ओढवला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 23, 2026 | 08:05 PM
मुकेश चौधरीवर दुःखाचा डोंगर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

मुकेश चौधरीवर दुःखाचा डोंगर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सीएसकेच्या बॉलरच्या आईचे काल निधन
  • मुंबई इंडियन्स विरूद्ध महत्त्वाच्या सामन्यात आज हजर 
  • दुःखानंतरही खेळाडू मैदानात 
CSK चा संघ आज मुंबई इंडियन्सविरूद्ध वानखेडेवर खेळत आहे. आज धोनी खेळताना दिसेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र धोनी आणि सर्वांचा आवडता रोहित शर्मा दोघेही खेळणार नाही. दरम्यान सीएसकेवर एकामागोमाग एक संकटं येत आहेत. आयुष शर्मा संघाबाहेर गेला असून आता अजून एक संकट ओढवले. 

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी यांच्या आईचे निधन झाले आहे. सीएसके संघाने गुरुवारी दुपारी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली. सीएसकेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लिहिले, “सीएसके परिवार मुकेश चौधरी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. आम्ही मुकेश आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत; या कठीण काळात आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत.”

The CSK family mourns the passing of Mukesh Choudhary’s mother. We stand with Mukesh and his family, keeping them in our thoughts and prayers during this incredibly difficult time. — Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 23, 2026

CSK Vs MI Live: मुंबई पलटण करणार बॉलिंग; वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?

मुकेशची कामगिरी 

मुकेश २०२२ मध्ये पदार्पण केल्यापासून सीएसके संघाचा भाग होता. त्या हंगामात त्याने १३ सामने खेळून ९.३१ च्या इकॉनॉमी रेटने १६ बळी घेतले होते. गेल्या तीन वर्षांत तो फक्त आणखी चार सामने खेळला आहे. आतापर्यंत त्याने १७ सामन्यांमध्ये ९.९६ च्या इकॉनॉमी रेटने १९ बळी घेतले आहेत. आईचे काल निधन झाले असूनही मुकेश चौधरी आज मुंबई इंडियन्सविरूद्ध सामना खेळताना दिसणार आहे. 

आयपीएल २०२६ मध्ये सीएसके संघ संघर्ष करत आहे. आयपीएल २०२६ मध्ये सीएसकेची स्थिती बिकट आहे. पाच वेळच्या विजेत्या संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात सलग तीन पराभवांनी केली आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सलग दोन विजय मिळवले, पण त्यांना आपला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादकडून १० धावांनी गमवावा लागला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

चेन्नई सुपर किंग्स दुखापतींशी झुंजत आहे

आयपीएल २०२६ मध्ये सीएसके संघ दुखापतींच्या समस्येचा सामना करत आहे. खलील अहमद आणि आयुष म्हात्रेसारखे खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अद्याप संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. दुखापतीमुळे डेवाल्ड ब्रेविसलाही सुरुवातीचे सामने खेळता आले नाहीत. धोनी मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरेल अशी अपेक्षा असताना, तसे झाले नाही. वृत्तानुसार, धोनी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मात्र, तो सराव करताना दिसला आहे.

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

Web Title: Csk fast bowler mukesh choudhary mother passes away still playing against mumbai indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • csk vs mi
  • IPL 2026
  • MI vs CSK

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
3

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
4

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.