पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल २०२५ मध्ये वाईट स्थिती आहे. माजी भारतीय खेळाडू आणि निवडकर्ता श्रीकांत यांनी खराब कामगिरीमुळे आर. अश्विनवर निशाणा साधला आहे.
आयपीएल २०२५ च्या ३८ व्या सामन्यात रोहित शर्माने ७६ धावांची खेळी करून मुंबईला विजय मिळवून दिला. खराब फॉर्ममधून जात असताना आलेली ही खेळी त्याचा आत्माविश्वास वाढला आहे.
रोहितच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सामन्यानंतर रोहितचे नाव बदलून त्याला नवीन नाव दिले.
काल, मुंबई इंडियन्स विरुद्ध, चेन्नई सुपर किंग्सच्या संघासाठी एका आशादायक खेळाडूचे पदार्पण केले आहे. जर आपण त्याच्या फलंदाजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोललो तर त्याची आकडेवारीच त्याची क्षमता दर्शवते.
सीएसके आयपीएल पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. हरभजन सिंग आणि सुरेश रैना सीएसकेची अशी दुर्दशा सहन करू शकत नाहीत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून अलीकडेच जाहीर करण्यात आले की, त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला रोहितचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यावर बोलताना रोहित भावुक झाल्याचे दिसला.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ३८ सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एक विशेष कामगिरी…
आयपीएल २०२५ मधील ३७ व्या सामन्यात मुंबईने चेन्नईला आपल्या घरच्या मैदनावर परभवाचे पाणी पाजले. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यंडाव यांच्या वादळी खेळीने एमआयने सीएसकेवर एकतर्फी विजय मिळवला.
आय[पीएलच्या 18 व्या हंगामातील तिसरा सामना गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. सीएसकेने विजय मिळवला. यावेळी धोनी मैदानात येताच नीता अंबानीला कानावर हात ठेवावे…
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८ व्या हंगामातील गेल्या दोन दिवसांत तीन सामने खेळले गेले आहेत. या झालेल्या तीन सामन्यानंतर पॉईंट टेबलची स्थिती कशी आहे यावर एकदा नजर टाका.