Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयचा पराभव; भारताचं आव्हान संपुष्टात

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 03, 2022 | 10:35 AM
जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयचा पराभव; भारताचं आव्हान संपुष्टात
Follow Us
Close
Follow Us:

टोकियो : जपानच्या टोकियो (Tokyo) येतेच सुरु असलेल्या जपान ओपन २०२२ च्या (Japan Open 2022) पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयला (H S Prannoy) वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला पराभव पत्करावा लागला. ब्रॉन्झ मेडलिस्ट चीनच्या तपेईच्या चाऊ तिएन चेन याने प्रणॉयचा (Chou Tien Chen) एक तास २० मिनिटं सुरु असलेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रणॉयचा २१-१७ , १५-२१, २२-२० असा फरकानं पराभव केला. प्रणॉयच्या पराभवासह भारताचं जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेतील (Super 750 tournament) आव्हानही संपुष्टात आले आहे.

सामन्यापूर्वी मागील दोन लढतींमध्ये चाऊवर विजय मिळवणाऱ्या प्रणॉयनं सुरुवातीच्या गेममध्ये वर्चस्व राखले होते. एकावेळी तो १२-८ या आघाडीवर होता.चाऊनं मात्र प्रणॉयच्या चुकांचा फायदा घेत १५-१४ अशी आघाडी घेतली. प्रणॉयने पुन्हा चाऊच्या बॅकहँडला नेटवर खेळला. ज्यामुळं चाऊच्या खात्यात तीन पॉईंट्स जमा झाले. चाऊनं सेट क्रॉस कोर्ट रिटर्नसह हा सेट जिंकला.

 

Web Title: Defeated prannoy in quarterfinals of japan open indias challenge ends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 10:35 AM

Topics:  

  • Badminton
  • Japan
  • Navarahstra
  • navarahstra news
  • world Championship

संबंधित बातम्या

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…
1

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
2

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका
3

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका

Third Nuclear Bomb On Japan: …तर हिरोशिमा, नागासाकीनंतर जपानवर तिसराही अणुहल्ला झाला असता: अमेरिकेने माघार का घेतली?
4

Third Nuclear Bomb On Japan: …तर हिरोशिमा, नागासाकीनंतर जपानवर तिसराही अणुहल्ला झाला असता: अमेरिकेने माघार का घेतली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.