Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क

Badminton: १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या मीर अलीने सत्ताविसाव्या मानांकित छत्रपती संभाजीनगरच्या विशेष श्रीवास्तवचे आव्हान १५-७ १५-१३ असे मोडीत काढले. रायगडच्या प्रथम राऊत याने सोलापूरच्या श्रीआंश हुबळीकरला १५-१२ १५-६ असे पराभूत केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2026 | 09:45 PM
काळे,  कुंबेफाळकर, रैना यांचे सनसनाटी विजय 

काळे,  कुंबेफाळकर, रैना यांचे सनसनाटी विजय 

Follow Us
Follow Us:
  • काळे,  कुंबेफाळकर, रैना यांचे सनसनाटी विजय 
  • योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
  • पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये स्पर्धा सुरू 
Pune/Badminton: सुधांशु बॅडमिंटन अकादमी यांच्या वतीने व समर्थ ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय १५ आणि १७ वर्षाखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ईशानवी काळे, ध्रुवी कुंबेफाळकर, कायरा रैना यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत दिवस गाजवला.

पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बॅडमिंटन कोर्ट या (Pune) ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित पुण्याच्या ईशानवी काळे हिने नवव्या मानांकित तेजस्वी भुतडाचा ७-१५ १८-१६ १५-१० असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. एकविसाव्या मानांकित पुण्याच्या ध्रुवी कुंबेफाळकरने मुंबई शहरच्या आठव्या मानांकित रुद्र गावडेचा १५-१३ १५-८ असा तर, अठराव्या मानांकित पुण्याच्या कायरा रैना हिने दहाव्या मानांकित मुंबई शहरच्या इमान मोटरवालाचा १५-५ १५-८ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.

Badminton: बॅडमिंटन कोर्टवर पुण्याच्या खेळाडूंचा डंका! ईशानवी काळेसह ‘या’ खेळाडूंची पुढील फेरीत धडक

१५ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या मीर अलीने सत्ताविसाव्या मानांकित छत्रपती संभाजीनगरच्या विशेष श्रीवास्तवचे आव्हान १५-७ १५-१३ असे मोडीत काढले. रायगडच्या प्रथम राऊत याने सोलापूरच्या श्रीआंश हुबळीकरला १५-१२ १५-६ असे पराभूत केले. ठाण्याच्या पाचव्या मानांकित मयंक राजपूतने नागपूरच्या ओजस लांडगेचा १५-१० १५-१३ असा पराभव केला. मुंबई शहरच्या बाराव्या मानांकित रुहान भाटियाने पुण्याच्या मिहिर इंगळेचा १५-९ १६-१४ असा पराभव करून चौथी फेरी गाठली. संघर्षपूर्ण लढतीत नागपूरच्या अवनीश खिरटकरने पुण्याच्या अवनीश बालचंद्रवर १०-१५ १५-८ १५-१३ असा विजय मिळवला. पुण्याच्या अक्षत नायकने अभिवीर मलिकचा १३-१५ १५-९ १५-९ असा तीन सेटमध्ये पराभव केला.

निकाल: १५ वर्षांखालील मुली: चौथी फेरी

रुद्रनिराजे निंबाळकर (पुणे)वि.वि.माही चुरी (पालघर) १३-१५ १५-१३ १५-११,

सान्वी घाटे (नागपूर)वि.वि.चारवी लपसिया(पुणे) १५-३ १५-४,

कायरा रैना (पुणे)वि.वि.इमान मोटरवाला(मुंबई शहर) १५-५ १५-८,

आराध्या ढेरे (पुणे) वि.वि.श्रद्धा इंगळे (सातारा) १५-१२ १६-१८ १५-६,

ध्रुवी कुंबेफाळकर (पुणे) वि.वि.रुद्र गावडे (मुंबई शहर) १५-१३ १५-८,

समन्वय धनंजय (पुणे) वि.वि. विश्रुती नमना(ठाणे) १५-१२ १५-९,

ईशानवी काळे (पुणे) वि.वि.तेजस्वी भुतडा(पुणे) ७-१५ १८-१६ १५-१०

१५ वर्षांखालील मुले: तिसरी फेरी

वेदांत यादव (नागपूर)वि.वि.बुरहानुद्दीन अत्तरवाला(पुणे) ४-१५ १५-१२ १८-१६,
मीर अली (पुणे) वि.वि. विशेष श्रीवास्तव(छत्रपती संभाजीनगर) १५-७ १५-१३,
हिमांशू भाटकर (रायगड) वि.वि.कृतिक एम(मुंबई उपनगर) १५-७ १५-६,
श्रीश मिश्रा (पालघर) वि.वि.दियान पारेख (पुणे) १५-१२ ११-१५ १५-१३,
हृदान पाडवे(पुणे) वि.वि.रयान शहा(मुंबई शहर) १५-६ १५-८,
योहान कल्याणी (नाशिक) वि.वि.भाविक मुसळे(नागपूर) १७-१५ १५-६,
अर्जुन श्रीगडीवार (पुणे) वि.वि.जयेश खेमनार(पुणे) १५-२ १५-५
प्रथम राऊत (रायगड) वि.वि.श्रीआंश हुबळीकर (सोलापूर) १५-१२ १५-६,
मयंक राजपूत (ठाणे) वि.वि.ओजस लांडगे(नागपूर) १५-१० १५-१३,
रुहान भाटिया (मुंबई शहर) वि.वि. मिहिर इंगळे(पुणे) १५-९ १६-१४,
अवनीश खिरटकर (नागपूर) वि.वि.अवनीश बालचंद्र (पुणे) १०-१५ १५-८ १५-१३,
अक्षत नायक (पुणे)वि.वि.अभिवीर मलिक (पुणे) १३-१५ १५-९ १५-९

Badminton: पुण्यनगरीत रायगडच्या संघाचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले ‘हे’ दुहेरी विजेतेपद

१७ वर्षांखालील मुले

उदयन देशमुख (छत्रपती संभाजीनगर) वि.वि.विराज गाडेकर(अहिल्यानगर) १५-८ १५-१२,
आदित्य पडवळ (ठाणे) वि.वि.सिद्धार्थ पाणिकर (पुणे) १५-१३ १७-१५,
अक्षत रायसुराना (मुंबई शहर)वि.वि.अजिंत्य जोशी (पुणे) १६-१४ १५-१३,
अर्जुन श्रीगडीवार (पुणे) वि.वि.रणवीर थोरमोटे(लातूर) १५-१० १५-९,
चिन्मय फणसे (पुणे)वि.वि.हृदान पाडवे (पुणे) १५-१ १५-३,
विश्वजीत थविल(ठाणे) वि.वि.ध्रुव पवार(मुंबई शहर) १५-४ १५-५,
प्रफुल्ल पारधी (पालघर) वि.वि.दियान पारेख(पुणे) १५-१० १५-८,
दर्श सारडा (रायगड) वि.वि.मौर्य खंडेलवाल (नागपूर)  १६-१४ १५-९

💡

Frequently Asked Questions

  • Que: योनेक्स सनराईज एसबीए कप स्पर्धा कुठे सुरू आहे?

    Ans: योनेक्स सनराईज एसबीए कप पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बॅडमिंटन कोर्ट येथे सुरू आहे.

  • Que: १५ आणि १७ वर्षाखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोण जिंकले?

    Ans: बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ईशानवी काळे, ध्रुवी कुंबेफाळकर, कायरा रैना यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवला.

Web Title: Yonex sunrise sba badmintoan cup ishanvi kale wins state level comeptition tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Badminton
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

पाकिस्तानची फाटणार! शत्रूचा मारण्यासाठी भारताचे ‘Pralay’ सज्ज; ओडिशाच्या किनारपट्टीवर…
1

पाकिस्तानची फाटणार! शत्रूचा मारण्यासाठी भारताचे ‘Pralay’ सज्ज; ओडिशाच्या किनारपट्टीवर…

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक
2

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…
3

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 4.98 लाखांची फसवणूक; ‘ती’ लिंक पाठवली अन्…
4

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 4.98 लाखांची फसवणूक; ‘ती’ लिंक पाठवली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.