Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2025 च्या गुणतालिकेमध्ये डिफेन्डिंग चॅम्पियनचा दबदबा! जाणून घ्या कशी आहे पॉईंट टेबलची स्थिती

ब्ल्यूपीएल पॉइंट टेबलमधील त्यांच्या नेट रन रेटवर परिणाम झाला आहे, आता महिला प्रीमियर लीग २०२५ ची गुणतालिका फारच मनोरंजक झाली आहे, आज आम्ही तुम्हाला महिला प्रीमियर लीग २०२५ चे गणित सामावून सांगणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 20, 2025 | 10:58 AM
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महिला प्रीमियर लीग २०२५ गुणतालिका : महिला प्रीमियर लीग २०२५ ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे आतापर्यत ६ सामने झाले आहेत. या स्पर्धेत ५ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. तर कालच्या सामन्यांमध्ये मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी महिला प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात युपी वॉरियर्सचा ७ गडी राखूनपराभव केलायासह, डीसी संघ पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतला. त्यामुळे आता महिला प्रीमियर लीग २०२५ ची गुणतालिका फारच मनोरंजक झाली आहे, आज आम्ही तुम्हाला महिला प्रीमियर लीग २०२५ चे गणित सामावून सांगणार आहोत.

आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे डब्ल्यूपीएल पॉइंट टेबलमधील त्यांच्या नेट रन रेटवर परिणाम झाला, परंतु त्यांनी यूपीला हरवून त्यात निश्चितच सुधारणा केली आहे. हंगामातील दुसऱ्या विजयानंतर, डीसी संघ ४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अव्वल स्थानावर आहे. आरसीबी आणि डीसीचे ४-४ गुण समान आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे, बंगळुरू अव्वल स्थानावर आहे तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.

IND Vs BAN Pitch Report : दुबईच्या खेळपट्टीवर नाणेफेक ठरवेल सामन्याचा निकाल! जाणून घ्या पीच रिपोर्ट

या स्पर्धेत गतविजेता बंगळुरू हा एकमेव संघ आहे ज्याने अद्याप पराभवाची चव चाखलेली नाही. सलग दोन सामने जिंकल्यानंतर संघ अव्वल स्थानावर आहे. आरसीबीचा नेट रन रेट +१.४४० आहे. दुसरीकडे, दिल्ली ३ पैकी २ सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांचा नेट रन रेट -०.५४४ आहे. तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे, मुंबईचे आतापर्यत २ सामने झाले आहेत, यामध्ये त्यांनी १ सामन्यात विजय मिळवला आहे तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लगला आहे.

चौथ्या स्थानावर गुजरात जायंट्सचा संघ आहे. गुजरात जायंट्सच्या संघाचे ३ सामने झाले आहेत, यामध्ये त्यांनी १ सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेवटच्या आणि पाचव्या स्थानावर युपी वॉरियर्सचा संघ आहे. युपीचे आतापर्यत २ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Vadodara ✅
🆙 ⏭️ Bengaluru#RCB remain at 🔝 as the first leg in #TATAWPL 2025 comes to an end 🙌 pic.twitter.com/iDN25m42iu

— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 19, 2025

युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा अहवाल

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, किरण नवगिरेच्या अर्धशतकाच्या जोरावर यूपी वॉरियर्सने २० षटकांत ७ गडी गमावून १६६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सने शानदार सुरुवात केली. सलामीवीर शफाली वर्मा (२६) आणि मेग लॅनिंग (६९) यांनी ६.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अ‍ॅनाबेल सदरलँडने ४१ धावा करत संघाला १ चेंडू आणि ७ विकेट शिल्लक असताना विजय मिळवून दिला. अ‍ॅनाबेल सदरलँडला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने बॅटच्या आधी चेंडूने कहर करत २ विकेट्स घेतल्या.

Web Title: Defending champions dominate wpl 2025 rankings find out how the points table stands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • cricket
  • RCB
  • Royal Challengers Bengaluru
  • WPL 2025

संबंधित बातम्या

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा
1

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral
3

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात
4

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.