रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आणि भारतीय खेळाडू यश दयालने लैंगिक शोषणाच्या आरोपांवर अखेर मौन सोडले आहे. आता यशने या प्रकरणाबाबत त्याच महिलेविरुद्ध प्रयागराज पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटक सरकारने एक मोठे पाऊल उचललं आहे. कर्नाटक गर्दी नियंत्रण विधेयक, २०२५' चा ठराव मांडण्यात आला आहे.
ब्ल्यूपीएल पॉइंट टेबलमधील त्यांच्या नेट रन रेटवर परिणाम झाला आहे, आता महिला प्रीमियर लीग २०२५ ची गुणतालिका फारच मनोरंजक झाली आहे, आज आम्ही तुम्हाला महिला प्रीमियर लीग २०२५ चे गणित…
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे काळे सत्य भारताचा माजी खेळाडू पार्थिव पटेलने उघड केले आहे. पार्थिव पटेलने एकदा मुलाखतीमध्ये याबाबतीत मोठे वक्तव्य केले आहे. संघात फक्त स्टार खेळाडूंनाच कसा मान…
दिनेश कार्तिकवर आरसीबीच्या मॅनेजमेंटने महत्वाची जबाबदारी दिली आहे. आयपीएल २०२५ मध्ये दिनेश लवकरच प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
IPL 2024 RR vs RCB Live Score : आयपीएलचा हंगाम संपत आला आहे. आता शेवटचा टप्पा सुरू आहे. आता IPL 2024 मधील सध्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले, तर RR आणि RCB कामगिरी…
महेंद्रसिंह धोनी यांच्या निवृत्तीच्या अफवांवर आता पूर्णविराम देण्यात आला आहे. एमएस धोनीच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो लवकरच बाहेर देशात जाणार आहे.
22 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. या लढतीत कोणता संघ विजय मिळवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
कालच्या गुजरात टायटन्सच्या विरुद्ध फाफ डुप्लेसीने ६४ धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने पॉवर प्लेमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा फाफ डू प्लेसिस पहिला आरसीबी फलंदाज बनला.
चिन्नास्वामी यांच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स ( RCB vs GT ) यांच्यातील रोमांचक सामना खेळवला जाईल. सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे.
कोलकाता : आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात मॅच पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सनं एका रननं ही मॅच जिंकली. हर्षित…