Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: “नेमकं काय झालं हे…”; RCB विरुद्ध दारुण पराभव होताच Axar Patel काय म्हणाला?

काल आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला केवळ 75 रन्समध्ये गुंडाळले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 28, 2026 | 04:45 PM
IPL 2026: "नेमकं काय झालं हे..."; RCB विरुद्ध दारुण पराभव होताच Axar Patel काय म्हणाला?

IPL 2026: "नेमकं काय झालं हे..."; RCB विरुद्ध दारुण पराभव होताच Axar Patel काय म्हणाला?

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीकडून दारूण पराभव 
75 रन्सवर दिल्लीचा संघ झालेला ऑल आउट 
पराभव होताच अक्षर पटेलची प्रतिक्रिया व्हायरल

Axar Patel On Delhi Capitals: काल दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा दारुण पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सचा (IPL 2026) संघ केवळ 75 रन्स करू शकला. आरसीबीने 76 रन्सचे टार्गेट 9 विकेट राखून पूर्ण केले. दिल्लीचा पराभव झाल्यावर अक्षर पटेलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काल आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला केवळ 75 रन्समध्ये गुंडाळले. तर आरसीबीने 1 विकेट गमावून हे टार्गेट केवळ 9 ओव्हर्समध्येच पूर्ण केले. विराट कोहलीने आणि देवदत्त पाडीकलने चांगली खेळी करून आरसीबीला विजय मिळवून दिला.

सामन्यानंतर बोलताना अक्षर पटेल म्हणाला, “मैदानावर नेमकं काय घडलं, हे मलाही अजून समजलेले नाही. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की तुम्हाला प्रत्येक क्षणी सतर्क राहावं लागतं. आम्हाला या पराभवातून धडा घेऊन आता पुढे जावं लागेल.” दिल्लीचा संघ गेल्या दोन सामन्यांत अपयशी ठरला असला, तरी अक्षर पटेलने खेळाडूंना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे. “तुमचा एखादा दिवस खराब असू शकतो, हे मान्य करावं लागेल. आता आम्हाला सकारात्मक राहावं लागेल, असे कर्णधार अक्षर पटेल संघातील खेळाडूना म्हणाला आहे.

RCB Vs DC Live: विराट-पडिक्कलने तुडवलं! दिल्लीचा खेळ खल्लास; 9 विकेट्सने पराभव

दिल्लीचा खेळ खल्लास; 9 विकेट्सने पराभव

आज दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या संघाची दाणादाण उडवली. दिल्लीने आरसीबीला 76 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 9 विकेट्सने पराभव केला.

आरसीबीची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 76 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून विराट कोहली आणि जेकब बेथेल हे सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. जेकब बेथेल 20 रन्स करून आउट झाला. त्यानंतर देवदत्त पाडीकल आणि विराट कोहलीने आरसीबीला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 23 तर देवदत्त पाडीकलने 34 रन्स केल्या.

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी Vs प्रियांश आर्या भिडणार! प्लेऑफ साठी PBKS Vs RR आज थेट…

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने 75 रन्सचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. काइल जेमिसनने जेकब बेथेलची विकेट पटकावली.

 

Web Title: Delhi capitals captain aar patel statement after lost match against rcb tata ipl 2026 updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IPL 2026
  • RCB vs DC

संबंधित बातम्या

“स्वप्नांशी प्रामाणिक राहा…”; Virat Kohli ने क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी मुलांना दिला यशाचा ‘विराट’ मंत्र
1

“स्वप्नांशी प्रामाणिक राहा…”; Virat Kohli ने क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी मुलांना दिला यशाचा ‘विराट’ मंत्र

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी Vs प्रियांश आर्या भिडणार! प्लेऑफ साठी PBKS Vs RR आज थेट…
2

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी Vs प्रियांश आर्या भिडणार! प्लेऑफ साठी PBKS Vs RR आज थेट…

RR Vs PBKS Pitch Report: रियान पराग ‘अजिंक्य’ पंजाबला रोखणार? काय सांगतो पीच रिपोर्ट?
3

RR Vs PBKS Pitch Report: रियान पराग ‘अजिंक्य’ पंजाबला रोखणार? काय सांगतो पीच रिपोर्ट?

IPL Playoffs Scenario: रेकॉर्डतोड जिंकण्यासह प्लेऑफच्या जवळ RCB, दिल्लीसाठी खडतर प्रवास; कसं आहे समीकरण
4

IPL Playoffs Scenario: रेकॉर्डतोड जिंकण्यासह प्लेऑफच्या जवळ RCB, दिल्लीसाठी खडतर प्रवास; कसं आहे समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.