Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BasketBall : डेंसो आयरिस आशियाची चॅम्पियन; अंतिम सामन्यात सिचुआनचा धुव्वा

BasketBall : बेंगळुरू येथे रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या एफआयबीए महिला बास्केटबॉल लीग आशिया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिचुआन युआंडा मेइले संघाचा ८१-६३ असा पराभव केल्यानंतर डेंसो आयरिस संघाच्या खेळाडूंनी ट्रॉफीसह जल्लोष केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 26, 2026 | 09:28 PM

BasketBall : डेंसो आयरिस आशियाची चॅम्पियन; अंतिम सामन्यात सिचुआनचा धुव्वा

Follow Us
Follow Us:
1 / 6

बेंगळुरू, कर्नाटक येथे शनिवारी, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित एफआयबीए महिला बास्केटबॉल लीग आशिया स्पर्धेत अकरी स्पार्क्स आणि भारतीय रेल्वे संघांतील खेळाडूंची चुरस रंगली. सौजन्य : आयएएनएस

2 / 6

हा सामना जिंकण्यासाठी रेल्वे संघाच्या वतीने अथक प्रयत्न करण्यात आले. सौजन्य : आयएएनएस

3 / 6

अकरी स्पार्क्स संघाच्या खेळाडूंनी मात्र रेल्वे संघावर दबाव निर्माण केला होता. सौजन्य : आयएएनएस

4 / 6

यावेळी महिला बास्केटबॉल लीग आशिया स्पर्धेत डेंसो आयरिस आणि कॅथे लाइफ टायगर्स संघांच्या खेळाडूंमध्येही रंगतदार सामना पाहण्यास मिळाला. सौजन्य : आयएएनएस

5 / 6

एफआयबीए महिला बास्केटबॉल लीग आशिया स्पर्धेत कॅथे लाइफ टायगर्स आणि केबी स्टार्स संघांच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. या सामन्यात विजय मिळवत कॅथे लाइफ टायगर्स संघाने तिसरे स्थान पटकावले. सौजन्य : आयएएनएस

6 / 6

विजयानंतर सर्व खेळाडूंना पदक बहाल करण्यात आले. भारतात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सौजन्य : आयएएनएस

Web Title: Denso iris win fiba womens basketball league asia title rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Indian Railway
  • Karnataka

संबंधित बातम्या

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार
1

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.