Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्दिक पांड्यानंतर युझवेंद्र चहल घटस्फोटाच्या वादात? लग्नाच्या 3 वर्षानंतर अखेर होणार वेगळा, कुठे बिनसलं

आता सोशल मीडियावर सध्या भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कटुता असल्याच्या बातम्या येत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 04, 2025 | 01:50 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

युझवेंद्र चहल-धनश्री वर्मा घटस्फोट : काही महिन्यांपूर्वी भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याने विश्वचषक झाल्यानंतर त्याची माजी पत्नी नतासा स्टॅनकोविचसोबत सोशल मीडियावर घटस्फोटाची बातमी शेअर केली होती. याआधी बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या त्याचबरोबर वृत्तसमोर आले होते. भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची कोरिओग्राफर पत्नी धनश्री वर्मा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

आता सोशल मीडियावर सध्या भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कटुता असल्याच्या बातम्या येत आहेत. या जोडप्याने २२ डिसेंबर २०२० रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले आणि आता मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत की ते वेगळे होत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना जोर आला आहे.

IND vs AUS : सिडनी कसोटी न खेळण्यावर ‘हिटमॅन’ची पहिली प्रतिक्रिया, रोहित शर्माने जिंकली चाहत्यांची मनं

वास्तविक, क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. आता, viralbhayani ने दिलेल्या वृत्तानुसार, जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या अफवा खऱ्या आहेत. घटस्फोटाची पुष्टी झाली आहे आणि काही काळानंतर ते अधिकृत होईल. मात्र, घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप ठरलेली नाही. त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु हे निश्चित आहे की या जोडप्याने त्यांचे जीवन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma rumored to be heading for divorce. Unfollowing each other + deleted photos spark speculation. 💔 #YuzvendraChahal #Dhanashree #Chahal pic.twitter.com/6PjHgObvpU — Deepak yadav (@DeepakYadav_4U) January 4, 2025

२०२३ मध्ये, युजवेंद्र चहलने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते, नवीन जीवन येत आहे. यानंतर अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून चहल हे आडनाव काढून टाकले होते. आता ती फक्त धनश्री वर्मा लिहिते. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना जोर आला. एवढेच नव्हे तर दोघांनीही सोबतचे असलेले सोशल मीडियावरील फोटो देखील कडून टाकले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केले आहे. परंतु अजुनपर्यत दोघांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

युझवेंद्र चहल-धनश्री वर्माची प्रेमकहाणी

झलक दिखला जा ११ च्या एका एपिसोडमध्ये धनश्रीला शोचे होस्ट गौहर खान आणि ऋत्विक धनजानी यांनी युजवेंद्रसोबतच्या तिच्या प्रेमकथेबद्दल विचारले होते. याबद्दल, कोरिओग्राफरने खुलासा केला होता की लॉकडाऊन दरम्यान युझवेंद्रने पहिल्यांदा डान्स शिकण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा याची सुरुवात झाली.

धनश्रीने खुलासा केला होता की, “लॉकडाऊनच्या काळात कोणतेही सामने होत नव्हते आणि सर्व क्रिकेटपटू घरी बसून निराश होत होते. त्या दरम्यान एके दिवशी युजींनी ठरवले की त्यांना डान्स शिकायचा आहे त्यांनी सोशल मीडियावर माझे डान्सचे व्हिडिओ पाहिले होते आणि त्या दिवसात मी डान्स शिकवत असे आणि त्यांनी माझा विद्यार्थी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना शिकवायला तयार होतो.” डान्स शिकवताना हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर २०२० मध्ये लग्न केले.

Web Title: Divorce of yuzvendra chahal and his wife dhanashree verma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • cricket
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
1

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर
2

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे
3

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश
4

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.