Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE ने PSL लाथाडलं! पाकिस्तान पुन्हा एकदा अडचणीत, स्पर्धा बंद होणार?

तणावाच्या वातावरणामुळे पाकिस्तान सुपर लीग दुबईमध्ये खेळले जाणार असे म्हंटले जात होते पण आता युएईने पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन करण्यासाठी नाकारले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 09, 2025 | 08:02 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

PSL 2025 : भारतामध्ये सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्ध युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरु आहे. त्यामुळे भारतात कालचा सामना रोखण्यात आला आणि त्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा काही काळासाठी रद्द करण्यात आली आहे. तर शेजारी देशामध्ये सुद्धा पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएएल सुरु होते. तणावाच्या वातावरणामुळे पाकिस्तान सुपर लीग दुबईमध्ये खेळले जाणार असे म्हंटले जात होते पण आता युएईने पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन करण्यासाठी नाकारले आहे.

पाकिस्तान क्रिकेट लीग २०२५ सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मग असे सांगण्यात आले की ही स्पर्धा दुबईला हलवली जाईल. पण आता पाकिस्तानला लाज वाटली आहे. न्यूज २४ च्या सूत्रांनुसार, दुबईने पाकिस्तान सुपर लीग २०२५ चे आयोजन करण्यास नकार दिला आहे.

दुबईने पाकिस्तान सुपर लीगला नाकारलं

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग २०२५ सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पण आता सूत्रांनी न्यूज २४ ला सांगितले आहे की पाकिस्तान सुपर लीग २०२५ सध्या दुबईमध्ये आयोजित केली जाणार नाही. दुबईने पाकिस्तान सुपर लीग २०२५ चे उर्वरित सामने पुढे ढकलले आहेत.

🚨 UAE DECLINES TO HOST PSL. 🚨 – The UAE likely to shut the door due to India & Pakistan conflict. (ANI). pic.twitter.com/JgURxDDtPI — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 9, 2025

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ८ मे रोजी रावळपिंडीमध्ये ड्रोन स्फोट झाला होता, ज्यामुळे रावळपिंडी स्टेडियमला ​​लागून असलेल्या एका इमारतीचेही नुकसान झाले होते. पाकिस्तान सुपर लीग २०२५ चा सामना क्रमांक २७ हा पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात खेळला जाणार होता. पण कालच हा सामना रद्द करण्यात आला. पीएसएल २०२५ मध्ये आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत. अंतिम सामने १८ मे रोजी खेळवले जाणार होते. पण आता पाकिस्तान सुपर लीग कधी आणि कुठे खेळवली जाईल. सध्या याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेचे कसोटी प्रशिक्षक आता प्रत्येक फॉरमॅटची जबाबदारी सांभाळणार ; WTC फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल बक्षीस मिळाले

आयपीएलवरही परिणाम

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ वरही परिणाम झाला आहे. ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ८ मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली यांच्यात खेळलेला सामना रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यानच धर्मशाळेत ब्लॅकआउट झाला. त्यानंतर दोन्ही संघामधील सर्व खेळाडूंना ट्रेनमधून त्यांना मुंबईच्या दिशेने पोहोचले आहे. आता आयपीएल बीसीसीआय कधी सुरु करणार यासंदर्भात अपडेट दिली आहे पण त्यावर अजून कॉन्फर्मेशन आले नाही.

Web Title: Dubai rejects psl2025 pakistan in trouble once again will the competition be stopped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:02 PM

Topics:  

  • cricket
  • PSL 2025
  • Sports
  • UAE

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.