Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक 2026 स्पर्धेची सुरुवात होत आहे. या टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरू होण्याच्या अवघ्या चार ते पाच दिवस आधीच श्रीलंकेला वेगवान गोलंदाज इशान मलिंगा दुखापतग्रस्त झाला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 02, 2026 | 09:38 PM
A major blow for Sri Lanka ahead of the T20 World Cup 2026! This player dislocated his shoulder; he has been ruled out of the tournament.

A major blow for Sri Lanka ahead of the T20 World Cup 2026! This player dislocated his shoulder; he has been ruled out of the tournament.

Follow Us
Close
Follow Us:

Eshan Malinga is out of the T20 World Cup due to injury : क्रिकेटप्रेमी ७ फेब्रुवारीपासून स होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहे. ही बहुराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. सर्व संघ या स्पर्धेत आपले नशीब आजमानवण्यासाठी सज्ज झाला आहे. या टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरू होण्याच्या अवघ्या चार ते पाच दिवस आधी श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे.  श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इशान मलिंगा दुखापतग्रस्त झाला आहे.

हेही वाचा : GG vs DC, WPL 2026 : सलग चौथ्या अंतिम सामन्यावर असेल दिल्ली कॅपिटल्सचा डोळा! तर GG इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इशान मलिंगा मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून खांद्याला निखळल्यामुळे बाहेर पडला आहे. विश्वचषकातील त्याचा सहभाग आता संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. पल्लेकेले येथे रविवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवादरम्यान २४ वर्षीय वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाला होता. श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “मलिंगा सोमवारी कोलंबोला परतेल. त्यानंतर त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन करण्यात येईल आणि त्याच्या पुढील कृतीबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.”

इशान मलिंगाचा शानदार फॉर्म

इशान मलिंगाने अलिकडच्या काही महिन्यांत अपवादात्मक कामगिरी केली असून त्याने गोलंदाजीच्या क्रमवारीत वेगाने प्रगती साधली आहे. २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार पदार्पण केल्यानंतर, मलिंगाने नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय संघा पदार्पण केले. त्याने त्याच्या कारकिर्दीत आठ टी-२० सामन्यांमध्ये आठ विकेट्स चटकाकल्या आहेत. या दरम्यान ज्याचा स्ट्राईक रेट १७.१ राहिला आहे.

श्रीलंकेने तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मलिंगाच्या जागी कोणाची देखील अद्याप निवड  करण्यात आलेली नाही. प्रमोद मदुशन हा एकमेव आघाडीचा वेगवान गोलंदाज संघात उपलब्ध आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच दुष्मंथ चामीराच्या सहाय्याने विचारात घेतलेल्या मदुशनचा आता अंतिम अकरा जणांमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विश्वचषक संघ अंतिम नाही…

श्रीलंका क्रिकेटकडून अद्याप त्यांचा विश्वचषक संघ अंतिम करण्यात आलेला नाही. परिणामी, १५ जणांच्या संघात मलिंगाच्या स्थानाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ३१ जानेवारीच्या अंतिम तारखेनंतर कोणत्याही बदलांसाठी आयसीसीची मान्यता आवश्यक असणार आहे.  ज्यामुळे निर्णय प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार

मदुशन आणि तुषारा यांच्यावर लक्ष्य

जर श्रीलंकेला त्यांच्या संघात काही बदल करायचे असतील तर त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजीच्या पर्यायांची कमी नाही. यामध्ये  मदुशन आणि नुवान तुषारा या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात मदुशनला स्वतःला सिद्ध करण्याची संधी असणार आहे. दरम्यान, तुषारा गेल्या वर्षभरापासून श्रीलंकेच्या टी-२० संघात सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. असिता फर्नांडो, बिनुरा फर्नांडो आणि दिलशान मदुशनका हे देखील या स्पर्धेत आहेत.

Web Title: Due to injury ishan malinga is out of the t20 world cup 2026 tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’
1

ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार 
2

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार 

IND vs PAK, T20 World Cup 2026: “हा आमचा निर्णय….” भारताविरुद्धच्या बहिष्कारावर पाक कर्णधाराने केला मोठा खुलासा 
3

IND vs PAK, T20 World Cup 2026: “हा आमचा निर्णय….” भारताविरुद्धच्या बहिष्कारावर पाक कर्णधाराने केला मोठा खुलासा 

T20 World Cup 2026 आधी श्रीलंकेला घरच्या मैदानावर इंग्लडसमोर टेकावे लागले गुडघे! मालिका गमावली अन्…
4

T20 World Cup 2026 आधी श्रीलंकेला घरच्या मैदानावर इंग्लडसमोर टेकावे लागले गुडघे! मालिका गमावली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.