Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’

पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या गट अ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 02, 2026 | 06:50 PM
Despite ICC's reprimands, Pakistan did not relent! The PCB chief gave an explanation, saying it was 'due to government directives'.

Despite ICC's reprimands, Pakistan did not relent! The PCB chief gave an explanation, saying it was 'due to government directives'.

Follow Us
Close
Follow Us:

Mohsin Naqvi ignored the ICC’s warning : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना होणार नसल्याची शक्यता बळावली आहे. पाकिस्तान सरकारकडून १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या गट अ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी, १ फेब्रुवारी रोजी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे या निर्णयाची अधिकृत घोषणा केली होती.

हेही वाचा : IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी

सरकारच्या निर्णयानंतर एका दिवसानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डमधील एका विश्वसनीय सूत्राकडून स्पष्ट करण्यात आली की बोर्डाकडे सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याशिवाय काही एक पर्याय नाही. एका वृत्ताच्या सूत्राने सांगितले की, टी-२० विश्वचषक २०२६ च्या नॉकआउट टप्प्यात भारताविरुद्धचा सामना आला तरी पीसीबी सरकारच्या निर्णयानुसार पुढे जाणार आहे.

पाकिस्तान नॉकआउट सामन्यांमध्येही भारताविरुद्ध बहिष्कार

सूत्रांनी सांगितले की, “सरकारकडून बोर्डाला स्पष्टपणे कळवण्यात आले आहे की, राष्ट्रीय संघ १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळणार नाही आणि विश्वचषकात त्या सामन्यातील गुण गमवावे लागतील. मंडळ नॉकआउट टप्प्यातही सरकारच्या सूचनांचे पालन करेल.” पीसीबी सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सरकारच्या निर्णयाची औपचारिक माहिती देणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते की आयसीसीच्या कोणत्याही प्रतिसादाला न जुमानता बोर्ड सरकारच्या बाजूने उभे राहणार आहे.

आयसीसीकडून निष्पक्ष वागवणूक नाही

अलिकडच्या काळात आयसीसीकडून  काही क्रिकेट  बोर्डांशी निष्पक्ष वागणूक देण्यात येत नाही.अशी पीसीबीचे मत पक्के होताना दिसत आहे. विशेषतः बांगलादेशच्या घटनेचा उल्लेख करून, सूत्रांनी सांगितले की, “एकाच बोर्डाला जागतिक क्रिकेट चालवण्याचे स्वातंत्र्य देता येणार नाही.”

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार

विश्वचषकाच्या महसुलावर परिणाम होईल

दरम्यान, रविवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात, आयसीसीने म्हटले आहे की, सर्व संबंधित पक्षांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पीसीबीसोबत परस्पर सहमतीने तोडगा काढण्यात येण्याची आशा आहे. जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर कायम राहिला तर त्याचा टी-२० विश्वचषकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होणीयकी शक्यता आहे. असे आयसीसीकडून इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Undeterred by the iccs warning the pcb chief said they would follow the governments directives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Mohsin Naqvi
  • T20 cricket
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा
1

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा

T20 World Cup 2026 : विश्वचषक चॅम्पियन तिलक वर्मा यांचा सन्मान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी प्रदान केला विशेष सन्मान
2

T20 World Cup 2026 : विश्वचषक चॅम्पियन तिलक वर्मा यांचा सन्मान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी प्रदान केला विशेष सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.