Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR ला नडावचं लागेल! ‘अजिंक्य’ राहण्यासाठी PBKS विरुद्ध महामुकाबला; पहा हेड टू हेड रेकॉर्ड्स

यंदाच्या आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. केकेआर अजिंक्य रहाणेच्या आणि पंजाब किंग्जचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळत आहे. दरम्यान केकेआर याधीचे आपले पहिले दोन्ही सामने पराभूत झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2026 | 03:39 PM
KKR ला नडावचं लागेल! ‘अजिंक्य’ राहण्यासाठी PBKS विरुद्ध महामुकाबला; पहा हेड टू हेड रेकॉर्ड्स
Follow Us
Close
Follow Us:

केकेआरचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत 
ईडन गार्डन्सवर होणार महामुकाबला 
पंजाब किंग्ज संघ तिसऱ्या विजयासाठी खेळणार

Tata IPL KKR vs PBKS Live: आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान (IPL 2026) केकेआर आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. तर पंजाबने दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.

केकेआरला अजून आपल्या विजयाचे खाते आयपीएलमध्ये उघडता आलेले नाही. तर पंजाबने दणदणीत सुरुवात केली आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 35 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये 21 सामने केकेआरने जिंकले आहेत. तर केवळ 14 सामने पंजाबचा संघ जिंकू शकला आहे. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये तरी केकेआरचा संघ वरचढ दिसून येत आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये काय स्थिती?
यंदाच्या आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. केकेआर अजिंक्य रहाणेच्या आणि पंजाब किंग्जचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळत आहे. दरम्यान केकेआर याधीचे आपले पहिले दोन्ही सामने पराभूत झाली आहे. तर पंजाब किंग्जचा संघ दोन्ही सामने जिंकून आले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब किंग्जचे मनोबल निश्चितच वाढलेले असणार आहे. तर केकेआर पहिल्या विजयासाठी आज आपले सर्वस्व पणाला लावताना पाहायला मिळणार आहे.

KKR vs PBKS Pitch Report: कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी; जाणून घ्या अहवाल

आजच्या सामन्यावर पावसाचे सावट

हवामान KKR आणि PBKS साठी एक आव्हान ठरू शकते. हवामान विभागाच्या मते, हवामानाचा केकेआर-पीबीकेएस सामन्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच, जोरदार वारे आणि मेघगर्जनेमुळेही सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सायंकाळी ७:०० ते ८:०० दरम्यान पावसाची ४० टक्के शक्यता आहे, जी पुढील तासात ५० टक्क्यांपर्यंत वाढेल आणि रात्री हळूहळू कमी होईल. अशा परिस्थितीत, सामना कमी वेळेत संपण्याची शक्यता वाढते.

कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यासाठी खेळपट्टीचा अहवाल

खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. वेगवान आउटफिल्डमुळे धावा करणे सोपे होते. खेळपट्टी सपाट आहे आणि चेंडू चांगला उसळतो, ज्यामुळे फलंदाजांना मुक्तपणे खेळता येते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, परंतु जसजसा खेळ पुढे सरकतो, तसतशी खेळपट्टी संथ होते आणि फिरकी गोलंदाज प्रभाव पाडू लागतात. लहान सीमा आणि दव यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे अनेकदा सोपे जाते.

 

Web Title: Eden gardens kkr vs pbks ajinkya rahane know head to head records ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Eden Gardens
  • IPL 2026
  • KKR vs PBKS

संबंधित बातम्या

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव
1

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video
2

विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज
3

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन
4

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.