सामना सुरू असतानाच पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि दुसरी ओव्हर सुरू होती अचानक जोरात हवा सुरू झाली आणि सामना थांबवण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही संघांना हा सामना रद्द झाल्यामुळे 1-1 गुण…
सामना सुरू असताना पहिले फलंदाजी झाल्यानंतर ईडन गार्डनच्या मैदानावर जोरदार हवा सुरू झाली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पाऊस पडायला लागला. त्यामुळे सामना रोखण्यात आला होता.
आज पहिल्या १२ ओव्हरमध्ये पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांना भरपूर धुतलं. आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट राइडर्ससमोर 202 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने उभे केले आहे.
आजच्या पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सच्या फलंदाजीकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे.