भारताच्या संघाने एकाच सामन्यात झळकावलेले शतक. फोटो सौजन्य – X (BCCI)
भारतासाठी या पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने शतक झळकावले, त्याने संघासाठी 101 धावा केल्या होत्या. त्याने या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. फोटो सौजन्य – X (BCCI)
भारतासाठी दुसरे शतक हे टीम इंडीयाचा कर्णधार शुभमन गिल याने झळकावले होते, त्याने पहिल्या डावामध्ये भारतासाठी 147 धावांची खेळी खेळली होती, त्याने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये सर्वानाच प्रभावित केले. फोटो सौजन्य – X (BCCI)
तिसरे शतक हे भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याने पुर्ण केले त्याने या पहिल्या सामन्यात अविश्वसनिय कामगिरी केली. त्याने पहिल्या डावामध्ये 134 धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड सामन्यात टीम इंडीयासाठी चौथे शतक हे केएल राहुलने पुर्ण केले. त्याने टीम इंडीयासाठी 137 धावांची खेळी खेळली आणि भारताच्या संघाला मजबुत स्थितीत उभे केले. फोटो सौजन्य – X (BCCI)
टीम इंडीयासाठी पाचवे शतक हे ऋषभ पंत झळकावले त्याने एकाच सामन्यात त्याचे दुसरे शतक पुर्ण केले. दुसऱ्या डावामध्ये त्याने संघासाठी 118 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने त्याच्या नावावर रेकाॅर्ड देखील केला आहे. फोटो सौजन्य – X (BCCI)