Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs IND : करून नायर – जयस्वाल दुसऱ्या कसोटी सामन्यात फेल! चौथ्या दिनी या अष्टपैलू खेळाडूने वेधले लक्ष

मागील सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा करून न्याय देखील या दुसऱ्या कसोटीमध्ये फेल ठरला. या सामन्यांमध्ये दुसरा डावांमध्ये तनुष कोटीयान हा हिरो ठरला.तनुष कोटियन याने संघासाठी 90 धावांची खेळी खेळली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 10, 2025 | 08:43 AM
फोटो सौजन्य : X

फोटो सौजन्य : X

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये काल दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस पार पडला या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने. पहिल्या डावामध्ये 348 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावामध्ये सात विकेट्स गमावून 417 धावा करून डाव घोषित करण्यात आला. यामध्ये भारताचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरण याने कमालीची कामगिरी केली. अभिमन्यू हा पहिला डावामध्ये फेल ठरला पण त्याने दुसऱ्या डावामध्ये 80 धावा केल्या होत्या तर के एल राहुल याने अर्धशतक झळकावले आणि 51 धावा केला.

यशस्वी जयस्वाल या कसोटी सामन्यात फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याचबरोबर मागील सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा करून न्याय देखील या दुसऱ्या कसोटीमध्ये फेल ठरला. या सामन्यांमध्ये दुसरा डावांमध्ये तनुष कोटीयान हा हिरो ठरला.तनुष कोटियन याने संघासाठी 90 धावांची खेळी खेळली. भारताच्या संघाने सात विकेट्स गमावल्यानंतर तनुष कोटियान आणि अंशुल कम्बोज या दोघांनी चांगली भागीदारी केली. अंशुल कंबोज याने देखील अर्धशतक झळकावले त्याने 51 धावांची खेळ खेळले आणि नाबाद राहिला.

कॅप्टन कूलला आयसीसीने केले सन्मानित! MS Dhoni ला 12 वर्षानंतर मिळालं मेहनतीचं फळ

चौथ्या दिनी फलंदाजी करून भारताच्या संघाने इंग्लंड लायन्स समोर 439 धावांचे लक्ष उभे केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या चौथ्या दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंड लायन्सच्या संघाने ११ ओव्हर खेळल्या आहेत यामध्ये त्यांनी ३२ धावा करून ३ विकेट्स गमावले आहेत. भारतीय संघाच्या चौथ्या दिनाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर तुषार देशपांडे याने संघाला १ विकेट्स मिळवून दिला त्याने थॉमस हॅनिस याला बाहेरचा रस्ता दाखवला.

थॉमस हॅनिस याने ७ धावा करून विकेट गमावली. तर दोन विकेट्स अंशुल कंबोज याने घेतले. त्याने जॉर्डन मॅथ्यू आणि एमिलियो गाय या दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Web Title: Eng vs ind karun nair fail in second test match all rounder tanush kotian draws attention on fourth day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • ENG vs IND
  • Karun Nair
  • Sports

संबंधित बातम्या

Shryas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आली मोठी अपडेट, पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही?
1

Shryas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आली मोठी अपडेट, पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही?

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी
2

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती
3

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती

दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध
4

दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.