वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीय संघातून अनेक नावे गहाळ आहेत जी संघात स्थान मिळवण्यास पात्र होती…
भारतीय कसोटी संघाचा कणा समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने काल म्हणजेच रविवारी 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. राहुल द्रविड नंतर भारतीय संघासाठी…
जवळजवळ आठ वर्षांनी राष्ट्रीय संघात परतलेल्या नायरने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या आठ डावांमध्ये २५.६२ च्या सरासरीने २०५ धावा केल्या. हा टॉप-ऑर्डर फलंदाज सुधारणा करण्याचा दृढनिश्चयी आहे.
करुण नायरचा केएल राहुलसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमागचं सत्य सांगितलं आहे. करुण नायर आणि केएल राहुल यांचा चौथ्या सामन्याच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत करुण नायरने निराशा केली आहे. आता करुण नायरला हे सर्व विसरून पुढे जायचे असून त्याने येणाऱ्या कालातचांगली कामगिरी करण्याची अशा व्यक्त केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यात करूण नायरला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघात स्थान देण्यात आले नाही. या संघाचा कर्णधार…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत करुण नायरला चांगली कामगिरी करता आली नाही. नायरने या दौऱ्यानंतर एक भावुक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. यावर चाहते त्याला निवृत्तीच्या शुभेच्छा देत…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळेला जात आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव २२४ धावांवर संपुष्टात आला.
पहिल्या दिवशी पंच कुमार धर्मसेना यांनी असे काही केले ज्यामुळे त्यांना इंग्लंडला फायदा झाल्याचा आरोप होत आहे. पंच कुमार धर्मसेना यांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंचांनी जाणूनबुजून सिग्नल…
भारताचे दिग्गज फलंदाज केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, शुभमन गिल यांसारखे फलंदाज फेल ठरले. दोन्ही संघाने पहिल्या दिनी या शेवटच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सुरवात झाली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात महत्वाचे ४ बदल करण्यात आले आहेत. यावेळी करूण नायर आणि प्रसिद्ध कृष्णा यांना पुन्हा संधी देण्यात…
करुण नायर याने आतापर्यत एकही अर्धशतक झळकावु शकला नाही. यावर आता भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक नायरला संघामधुन का वगळण्यात आले आहे यासंदर्भात सविस्तर सांगितले आहे.
इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे परंतु भारतीय संघ सामन्याच्या दिवशीच जाहीर केला जाईल. अनेक खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे, प्लेइंग इलेव्हन निवडण्यात संघ व्यवस्थापनाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल.
कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करणारा साई सुदर्शन याला पहिल्या सामन्यातच संधी मिळाली होती. यामध्ये तो पहिला डावामध्ये तो शून्यावर बाद झाला होता तर दुसऱ्या डावात त्याने 30 धावांची केळी खेळून विकेट…
भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत करूण नायरच्या फॉर्मबद्दल संघ चिंतेत आहे. त्याला कदाचित शेवटची संधी देण्यात येऊ शकते.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला. या पराभवाबाबत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
दुसऱ्या दिनी करुन नायर याचा कॅच जो रुटने घेतला आणि सध्या हा कॅट वादात आहे. सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात या संदर्भात चर्चा सुरु आहेत. याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला हेडिंग्ले, लीड्स कसोटीपासून सुरवात झाली आहे. या सामन्यात भारताच्या साई सुदर्शनचे पदार्पण आहे तर करूण नायर ८ वर्षानंतर संघात पुनरागमन झाले…
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरची ८ वर्षांनी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. आता करुणने त्याचा देशांतर्गत क्रिकेट संघ विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने आज एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवरून असा अंदाज लावला जात आहे की करुण नायरला पहिल्या कसोटीत प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते. गेल्या ८ वर्षांपासून तो एकही…