Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs ZIM : पहिल्याच कसोटीत इंग्लडच्या 3 खेळाडूंनी ठोकले शतक! वाचा सामन्याचा अहवाल

इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी शतकीय खेळी खेळली आहे. या पहिल्या डावामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 23, 2025 | 05:34 PM
फोटो सौजन्य -Zimbabwe Cricket

फोटो सौजन्य -Zimbabwe Cricket

Follow Us
Close
Follow Us:

इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे पहिला कसोटी सामना : इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरू झाली आहे. कालपासून म्हणजेच 22 मे पासून या मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी शतकीय खेळी खेळली आहे. इंग्लंडने हा डाव सहा विकेट्स गमावून 565 धावांवर थांबवला आहे. या पहिल्या डावामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली याने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्यांमध्ये 171 चेंडूंमध्ये 124 धावा केल्या यामध्ये 14 चौकारांचा समावेश होता. तर इंग्लंडला दुसरा सलामी वीर फलंदाज बेन डकेट याने देखील कमालीची कामगिरी केली. त्याने 140 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने दोन षटकार आणि वीस चौकार मारले. पहिला विकेट गेल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी शतक मारल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला ऑली पॉप याने देखील शतकीय खेळी खेळी खेळली. त्याने 171 धावा केल्या यामध्ये दोन षटकार आणि 24 चौकार मारले त्याचबरोबर 103 च्या स्ट्राइक रेटने त्याने फलंदाजी केली. 

ICC ने केली WTC फायनलसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा! दिसणार भारतीय दोन अनुभवी पंच

कसोटीचा स्टार जय रूट याने 34 धावांची खेळी खेळली तर  हॅरि ब्रुक याने अर्धशतक झळकावले त्यात त्याने तीन षटकार आणि सहा चौकार मारले. कर्णधार बेन स्टॉक्स मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने नऊ धावा खेळल्या आणि त्यानंतर डाव संपवण्यात आला. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावांमध्ये सहा विकेट्स कमावल्यानंतर 565 धावांवर खेळ थांबवला आहे त्याचबरोबर डाव डिक्लेअर केला आहे.

Second wicket for Blessing Muzarabani as Ben Stokes departs for 9. England are 548/5 Ball-by-ball 📝: https://t.co/cojkDo7BCj#ENGvZIM #ExperienceZimbabwe pic.twitter.com/Rpbmfl94V5 — Zimbabwe Cricket (@ZimCricketv) May 23, 2025

पहिल्या डावामध्ये झिम्बाब्वेच्या गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर मुजराबानीला आशीर्वाद याने पहिल्या कसोटी सामन्यात 3 विकेट्स नावावर केले. यामध्ये त्याने जो रुट, हॅरि ब्रुक आणि बेन स्टोक यांना आऊट केले. वेस्ली मधवेरे याने संघाला एक विकेट मिळवुन दिला, सिकंदर रझा आणि तनाका चिवांगा या दोघांनीहि संघाला प्रत्येकी एक विकेट मिळवुन दिली. आज पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस सुरु आहे, यामध्ये आता झिम्बाब्वेचा संघ फलंदाजी करत आहे. यामध्ये 15 ओव्हरमध्ये झिम्बाब्वेच्या संघाने 1 विकेट गमावुन 73 धावा केल्या आहेत. 

Web Title: Eng vs zim 3 england players hit centuries in the first test read the match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • cricket
  • ENG vs ZIM
  • Sports

संबंधित बातम्या

4,4,6,6,6,6…पंजाब किंग्जच्या फलंदाजाने केला कहर, 366 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना केले उद्ध्वस्त!
1

4,4,6,6,6,6…पंजाब किंग्जच्या फलंदाजाने केला कहर, 366 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना केले उद्ध्वस्त!

2 वर्षांनंतर विराट कोहलीने उचलले आश्चर्यकारक पाऊल, खास पोस्टने सोशल मीडियावर उडवली खळबळ!
2

2 वर्षांनंतर विराट कोहलीने उचलले आश्चर्यकारक पाऊल, खास पोस्टने सोशल मीडियावर उडवली खळबळ!

MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना
3

MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना

Jay Shah ने आणखी एकदा जिंकली रोहित शर्माच्या चाहत्यांची मनं! हिटमॅनची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी, Video Viral
4

Jay Shah ने आणखी एकदा जिंकली रोहित शर्माच्या चाहत्यांची मनं! हिटमॅनची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.